Wednesday, August 20, 2025 12:44:10 PM
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:05:21
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
Avantika parab
2025-08-09 20:29:23
इंदापूरमधील 55 कोटींच्या क्रीडा संकुल निधीवर NCP च्या दत्तात्रय भरणे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात बॅनर युद्ध सुरू; प्रवीण मानेसह स्थानिक राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता.
2025-08-09 20:11:36
बारामती शहरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव शिवशंकर मित्रा आहे.
Ishwari Kuge
2025-07-19 10:12:43
डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो.
Apeksha Bhandare
2025-07-13 21:10:16
उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली आहे.
2025-07-06 20:42:41
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास प्रवर्गात आघाडी निर्णायक, चौरंगी लढतीत रंगत वाढली.
2025-06-24 17:25:37
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'ॲक्शन मोड' स्वीकारला. संघटना बळकट करण्यासाठी नेत्यांना वॉर्डनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश. काही नेत्यांच्या वगळण्यामुळे चर्चांना उधाण.
2025-06-12 15:32:17
राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची वांद्रेत गुप्त भेट, मनसे-भाजप युतीच्या शक्यतेला चालना; शिवसेना-मनसे युती धुसर; राज्याच्या राजकारणात खळबळ.
Avantika Parab
2025-06-12 14:26:54
बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार, अजित पवार व तावरे गट आमने-सामने; तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
2025-06-12 13:39:23
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
2025-06-08 22:04:58
वैष्णवी हगवणे प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी सुपेकरांवर 300 कोटींच्या मागणीचे गंभीर आरोप केले. जनतेत संताप; तातडीने चौकशीची मागणी.
2025-06-04 14:04:34
लातूरच्या शिक्षक गुरुलिंग हासुरे यांच्या मृत्यूनंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं असून तिला मोफत शिक्षणाची सुविधा दिली आहे.
2025-06-03 16:34:20
जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 24 रुपये स्वस्त; नवी किंमत 1723.50. ही कपात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरघसरणीमुळे. घरगुती सिलिंडर दरात बदल नाही.
2025-06-01 13:13:37
लक्ष्मण हाके यांचा बारामती दौरा, सुरज चव्हाण यांना थेट उत्तर; ओबीसी समाजाने जल्लोषात स्वागत करून आत्मसन्मान वाढवला, ओबीसी राजकारणात नवीन वळण.
2025-06-01 13:09:33
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील नुकसानग्रस्त गावातील अनेक भागांची पाहणी केली. यावेळी, त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधला.
2025-05-29 13:33:44
दहावीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गावगुंड्यांच्या विकृतीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला असून त्यात मुलीने पहिला क्रमांक मिळवला आहे.
2025-05-15 17:26:31
कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
2025-04-11 20:57:15
सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
2025-03-23 15:41:37
झारगडवाडीतील महिलांचा आरोप आहे की, शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अडथळा आणला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-08 17:16:03
दिन
घन्टा
मिनेट