Sunday, August 31, 2025 09:08:46 AM
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:05:21
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
Avantika parab
2025-08-09 20:29:23
इंदापूरमधील 55 कोटींच्या क्रीडा संकुल निधीवर NCP च्या दत्तात्रय भरणे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात बॅनर युद्ध सुरू; प्रवीण मानेसह स्थानिक राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता.
2025-08-09 20:11:36
बारामतीत मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ फैलावत आहे, परंतु नगरपालिका डेंग्यू रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप आहे.
Manoj Teli
2024-09-24 17:31:09
दिन
घन्टा
मिनेट