Monday, September 01, 2025 12:36:47 AM
पोकोने आज भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.
Rashmi Mane
2025-08-13 18:28:41
अदानी ग्रुपने BYD आणि Beijing WeLion यांच्यासोबतच्या भागीदारीच्या बातम्या फेटाळल्या. स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करत मीडिया अहवाल बिनबुडाचे असल्याचे सांगितले.
Avantika parab
2025-08-04 16:17:22
आजकाल, इन्व्हर्टर जवळजवळ प्रत्येक घरात आणि ऑफिसमध्ये आढळतात. इन्व्हर्टर विशेषतः अशा भागात दिसतात जिथे वारंवार वीज जाते. पण तुम्हाला माहिती आहे का?
Apeksha Bhandare
2025-05-30 19:18:58
Cyber Fraud: एकीकडे, डिजिटल गोष्टी खूप वेगाने वाढत आहेत, तर दुसरीकडे, नवीन तंत्रज्ञानासोबत, सायबर फसवणूक देखील खूप वेगाने वाढत आहे.
Amrita Joshi
2025-05-20 17:42:20
Bike Tips and Tricks: आपण अनेक गोष्टींमध्ये शॉर्टकट मारत असतो. असाच शॉर्टकट तुम्ही बाईक थांबवताना मारत असाल तर, सावधान ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. म्हणजे काय? ही कोणती सवय आहे? चला, जाणून घेऊ..
2025-05-18 18:23:58
काही सोप्या गोष्टींचा अवलंब करून, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ मोठ्या प्रमाणात वाढवू शकता आणि गरजेच्या वेळी होणारा त्रास टाळू शकता.
2025-05-17 22:37:09
चीनमध्ये रेडमी टर्बो 4 प्रो लाँच करण्यात आला. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
2025-04-25 12:48:49
मीडिया रिपोर्टमध्ये, कंपनीने असे म्हटले आहे की, देशात मॅन्युफैक्चरिंग होणारा आयफोन 16 ई भारतात विकला जाईल. तसेच काही देशांमध्ये निर्यात केला जाईल.
Jai Maharashtra News
2025-02-24 19:13:42
हे मालवेअर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना लक्ष्य करत आहे. म्हणून, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
2025-02-06 15:19:18
आजकाल स्मार्टफोन वापरताना सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी लवकर संपणे. तुम्ही कितीही चांगली बॅटरी असलेला फोन घेतला तरीही काही अॅप्स तुमच्या बॅटरीचा पुरेपूर वापर करून तिला वेगाने संपवतात
Samruddhi Sawant
2025-02-03 18:13:09
दिन
घन्टा
मिनेट