Thursday, September 04, 2025 12:53:04 PM
चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी 'एकध्रुवीय जग' आता अस्तित्वात राहू नये आणि जागतिक स्तरावर 'बहुध्रुवीय व्यवस्था' निर्माण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली.
Jai Maharashtra News
2025-09-04 08:43:48
UPI मुळे भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात आघाडीवर. IMF च्या अहवालानुसार, दरमहा कोट्यवधी व्यवहार. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारताची दमदार वाटचाल.
Avantika parab
2025-07-21 14:13:09
मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांसारख्या नेत्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.
2025-06-27 22:37:34
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा 2 जुलैपासून सुरू होऊ शकतो.
2025-06-27 22:07:24
Tea making tips चहा हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणी कडक चहा पसंत करतो तर कोणी सौम्य. पण चहा बनवताना आधी दूध घालावे की पाणी हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.
2025-03-08 18:58:56
भारताची वस्त्रपरंपरा ही कौशल्य, संस्कृती आणि समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. प्रत्येक विणकाम आणि भरतकामामागे परंपरा आणि कलाकुसरीची अनोखी गोष्ट असते.
Samruddhi Sawant
2025-03-08 16:03:27
ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना झाले आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-10-22 11:45:08
दिन
घन्टा
मिनेट