Sunday, August 31, 2025 11:42:06 PM
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-20 18:15:21
भारत सरकारने युद्धादरम्यान इराणमधून 2576 लोकांना बाहेर काढले होते. इराणमधून परत आणलेल्या नागरिकांपैकी बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी फक्त काश्मिरी मुलेच इराणला का जातात, जाणून घेऊ..
Amrita Joshi
2025-07-20 16:39:39
मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 जुलै 2025 दरम्यान मालदीवचा दौरा करतील.
2025-07-20 16:17:14
या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रादेशिक आपत्कालीन विभागाचे प्रमुख मसूद आबेद यांनी ही माहिती दिली.
2025-07-19 19:46:22
आता ब्रिटनमधील 16 आणि 17 वर्षे वयोगटातील तरुणांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दशकानंतर प्रथमच ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे.
2025-07-17 20:48:03
S Jaishankar on Kashmir : एस. जयशंकर यांनी लंडन येथे एका मुलाखतीवेळी काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी दिलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच विधानाची चर्चा रंगली आहे.
2025-03-06 15:51:30
Egg Shortage in America : अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि अंड्यांच्या वाढत्या दरांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रेंट-द-चिकन स्कीम सुरू केली आहे, ती काय आहे जाणून घेऊया.
2025-03-05 12:41:36
इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ थोपटली. यामुळे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपुष्टात येण्याची आशा धूसर झाली आहे.
2025-03-02 14:29:40
ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका करत त्यांच्यावर आणखी शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. या टॅरिफ वॉरमध्ये सोने थेट लक्ष्य करण्यात आले नसले तरी, याचा सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडला आहे.
2025-02-18 12:01:43
गाझा ताब्यात घेऊन विस्थापित होणं भाग पडलेल्या पॅलेस्टिनींसाठी गाझाबाहेर पुनर्वसन स्थळे तयार करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी गाझाविषयी धोरण जाहीर करून नवा वाद सुरू केला आहे.
2025-02-11 11:52:31
टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी हार्मोन कमी करण्याच्या थेरपीनंतरही ट्रान्सजेंडर महिलांना पुरुषी शरीररचनेचा फायदा मिळतो. वयात आल्यानंतर त्यांच्या हाडांची घनता वाढते, फुफ्फुसांची क्षमता स्नायूंची ताकदही वाढते.
2025-02-09 19:09:43
Donald Trump on Prince Harry deport: डोनाल्ड ट्रम्प अवैधपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांना देशातून बाहेर हुसकावत आहेत. मात्र, ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांना ते बाहेर काढणार नसल्याचे म्हणाले.
2025-02-09 14:56:52
दिन
घन्टा
मिनेट