Wednesday, August 20, 2025 09:24:22 AM
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rashmi Mane
2025-08-15 19:02:10
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
Jai Maharashtra News
2025-08-13 17:30:55
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती.
Amrita Joshi
2025-08-12 15:22:10
या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रादेशिक आपत्कालीन विभागाचे प्रमुख मसूद आबेद यांनी ही माहिती दिली.
2025-07-19 19:46:22
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये एका चालत्या एसी बसला आग लागली. या अपघातात पाच प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्लीपर बस बिहारमधील बेगुसरायहून दिल्लीला जात होती.
2025-05-15 15:03:35
पूंछ जिल्ह्यातील घाणी-मेंढर परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस अचानक दरीत कोसळली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 10:39:01
लातूर-नांदेड महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-03 18:46:07
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली.
2025-02-27 18:02:39
मिनी बस मधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले होते.
2025-02-10 12:44:57
आमदार सुरेश धस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असे माध्यमांना सांगितले आहे.
2025-02-09 14:34:19
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
2025-02-09 14:17:18
पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियनच्या अशाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत.
2025-02-09 14:00:47
दक्षिण मेक्सिकोमध्ये बस कॅनकुनहून तबास्कोला जात असताना झालेल्या बस अपघातात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
2025-02-09 12:15:18
2025-01-13 20:20:36
सद्या अपघातांच्या घटना दिवसानुदिवस वाढत आहे. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या ताम्हीणी घाटात बसचा भीषण अपघात झालाय.
Manasi Deshmukh
2024-12-20 14:08:07
संजय मोरे या बेस्ट बसच्या चालकाने घेतला 7 लोकांचा बळी
2024-12-10 20:47:48
बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधून पोलीस पडताळणी करणार आहेत. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय मोरे याआधी मिनीबस आणि इतर छोटे वाहन चालवत होता, पण...
Manoj Teli
2024-12-10 10:11:46
2024-12-10 08:32:04
शिवशाही बस उलटून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ घडली.
ROHAN JUVEKAR
2024-11-29 15:31:36
दिन
घन्टा
मिनेट