Wednesday, September 03, 2025 04:59:24 PM
शरीराच्या प्रतिमेबाबतची असुरक्षितता, अनेक आरोग्य समस्या, कुटुंबासोबत असूनही जाणवणारा एकटेपणा, काम-घर संतुलन राखण्याचा दबाव या कारणांमुळे महिलांवर ताण अधिक वाढतो.
Jai Maharashtra News
2025-08-31 20:45:37
पुदिना पाणी एक सोपा, ताजेतवाने आणि आरोग्यदायी उपाय म्हणून ओळखले जाते.
Avantika parab
2025-08-31 20:43:28
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ही औषधे आपल्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढवत आहेत.
2025-08-31 16:00:00
काही खास ड्रायफ्रुटसचे सेवन केल्यास आपला मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.
2025-08-31 15:15:03
Two Trains Collided: रेल्वे अपघाताच्या घटना वाढत आहेत. आता पुन्हा एकदा रेल्वेचा भीषण अपघात झाला. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्यानं हा भीषण अपघात झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2025-02-06 08:00:18
फोर्ब्सने 2025 साठी जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे.
2025-02-05 19:16:27
हिवाळ्यात काजू आणि बदामांसह सुक्या मेव्यांचा वापर लक्षणीयरीत्या वाढतो. यामुळे किमतीही वाढतात. काजू एक हजार रुपये किलो दराने विकले जातात. पण अशा वेळेस 100-200 रुपयांना पिशवीभर काजू मिळू लागले तर?
2025-02-05 16:16:20
काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
Apeksha Bhandare
2025-01-08 18:56:56
काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
2025-01-08 18:30:01
दिन
घन्टा
मिनेट