Tuesday, September 16, 2025 07:28:01 PM
देशभरातील करदाते गेल्या काही दिवसांपासून आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याच्या अंतिम तारखेच्या प्रतीक्षेत होते.
Avantika parab
2025-09-16 15:42:01
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1.25 कोटी रेशनकार्डधारक पात्र नसतानाही मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 18:17:46
1 जुलै 2025 पासून UPI पेमेंट, तात्काळ तिकीट बुकिंग, पॅन कार्ड, GST रिटर्न आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, नागरिकांनी वेळेत तयारी ठेवावी.
2025-06-30 16:38:56
आतापर्यंत पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार आवश्यक नव्हता. यासाठी कोणतेही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसे होते. परंतु नवीन नियमानुसार, आता आधार अनिवार्य करण्यात आला आहे.
2025-06-23 14:59:13
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थींची ओळख पटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता कर भरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे.
2025-06-10 19:49:50
आधार-पॅन लिंक करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदत वाढवली आहे. यानंतरही, अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच CBDT ने एक अधिसूचना जारी केली आहे.
2025-04-12 16:03:43
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
दिन
घन्टा
मिनेट