Sunday, August 31, 2025 04:56:33 PM
राहुल गांधी यांनी म्हटलं की, जर लोकसभा निवडणुकीत 15 जागांवरील घोटाळे झाले नसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळालीच नसती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती.
Jai Maharashtra News
2025-08-02 14:52:02
या नव्या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या कापड, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल पार्ट्स यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
2025-07-30 20:36:45
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
Amrita Joshi
2025-07-24 11:53:50
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
2025-07-23 18:31:11
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला वारंवार त्रास होत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी पीडित महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली.
Ishwari Kuge
2025-07-23 16:26:08
2025-07-23 16:14:12
ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी म्यानमार आणि लाओसवर सर्वाधिक 40 टक्केल कर लावला आहे.
2025-07-08 18:54:33
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण दोघेही युद्ध थांबवू इच्छितात. दोन्ही देशांना युद्धबंदी हवी होती.
2025-06-25 16:40:53
राज्य मंत्रिमंडळात 'ई-कॅबिनेट'चा प्रारंभ झाला. मंत्र्यांना iPad वितरित; गोपनीयता, पारदर्शकता आणि डिजिटल कार्यपद्धतीचा सरकारचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी मोठे आव्हान.
Avantika parab
2025-06-24 21:33:18
इराण-इस्रायल तणाव वाढतोय. युद्धबंदीनंतरही इराणचे मिसाईल हल्ले सुरूच आहेत. ट्रम्पची मध्यस्थी अपयशी ठरली. अणुकेंद्रांवरील हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे.
2025-06-24 20:15:07
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, यानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले सुरू ठेवले आहेत.
2025-06-24 19:28:22
इराणकडे फोर्डो, नतान्झ, इस्फहान, तेहरान, बुशेहर, कारज, अरक, अनराक, साघंद, अर्दाकान, सिरिक, दारखविन अशी 12 अणुबॉम्ब स्थळे आहेत.
2025-06-24 15:45:03
हे लग्न व्हेनिसमधील एका खाजगी बेटावर होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 200 हाय-प्रोफाइल पाहुणे सहभागी होतील. हा लग्नसोहळा अत्यंत दिमाकदार असणार आहे. हा विवाह सोहळा तीन मोठ्या नौकांवर होणार आहे.
2025-06-24 15:28:36
ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स आणि यूएस डब्ल्यूटीआयमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घोषणेनंतर, डॉलर कमकुवत झाला असून जपानपासून वॉल स्ट्रीटपर्यंतच्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या.
2025-06-24 12:37:21
मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे, एअर इंडियाने पुढील आदेशापर्यंत या प्रदेशात तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपच्या पूर्व किनाऱ्यावर जाणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली आहेत.
2025-06-24 12:23:37
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीची घोषणा केली. तसेच दोन्ही देशामध्ये आता अधिकृतपणे युद्धबंदी झाल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
2025-06-24 11:24:18
राहुल गांधी म्हणाले की, 'ट्रम्प यांनी एक फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास याचा साक्षीदार आहे, भाजप-आरएसएसचे हेच कॅरॅक्टर आहे. ते नेहमीच झुकतात.'
2025-06-03 20:00:23
पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण संघर्षादरम्यान भारत आणि अमेरिकेचे नेतृत्व संपर्कात होते, परंतु व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
2025-05-29 19:36:37
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे.
2025-05-18 17:14:10
दिन
घन्टा
मिनेट