Thursday, September 04, 2025 10:41:41 PM
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा कसून शोध सुरू होता. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Apeksha Bhandare
2025-02-28 13:09:32
दिन
घन्टा
मिनेट