Wednesday, September 03, 2025 08:52:17 AM
Apeksha Bhandare
2025-08-04 08:58:13
मृत विद्यार्थिनीचे नाव हर्षिता पाल असून ती निर्मला महाविद्यालयात बी.एससी. आयटीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. माध्यमांमधील वृत्तानुसार, हर्षिता तिच्या महाविद्यालयाच्या गेटजवळ अचानक कोसळली.
Jai Maharashtra News
2025-07-25 18:49:17
मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र काही झालं तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. यामुळे मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं आहे.
2025-07-08 10:52:33
आईने पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोठ्या मुलीने मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
2025-07-08 10:44:38
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
Avantika parab
2025-06-22 11:32:18
आज निघालेल्या ट्रेनच्या सर्व जागा भरल्या आहेत. या टूरमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि वारशाशी संबंधित अनेक प्रतिष्ठित ठिकाणांचा समावेश असेल.
2025-06-09 16:27:15
छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना 'महापालिकेला भीक लागली' अशा घोषणा देत बनावट नोटा उधळल्याप्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष नवपुते आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 15:08:21
जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना', अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे. 'मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी', अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.
2025-06-09 14:10:34
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
2025-06-09 13:39:51
'ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
2025-06-09 12:24:38
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
2025-06-09 11:51:04
लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-09 10:05:46
भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
2025-05-31 16:32:11
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता ते 3 जून रोजी सकाळी 7:30 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-05-31 08:22:27
भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टी
2025-05-18 21:10:00
बीडमध्ये दुसरी धक्कादयाक घटना घडली आहे. शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा संघटनाकडून सोमवारी बीड बंद ठेवण्यात आला आहे.
2025-05-18 19:41:48
शुक्रवारी संध्याकाळी परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण केली. रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.
2025-05-18 19:37:45
धरणगाव तालुक्यात गोपाल मालचे यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळी झाडून खून; परिसरात भीतीचं वातावरण, पोलिस तपास सुरू.
2025-04-23 12:25:23
जालना जिल्ह्यात तापमानाने 41 अंश गाठले; पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन.
2025-04-22 19:05:04
कांदिवलीत आयपीएल मॅचदरम्यान फोनवर बोलल्याच्या कारणावरून वाद; युवकाला इमारतीतून खाली फेकून हत्या, आरोपीला अटक.
2025-04-22 18:12:19
दिन
घन्टा
मिनेट