Wednesday, August 20, 2025 10:25:11 AM
पराग जैन हे सध्याचे RAW प्रमुख रवी सिन्हा यांची जागा घेतील, ज्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. पराग जैन यांनी दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-28 17:26:44
बार्शीतील माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल, राजकारणातील वादातून शिवीगाळ करताना दाखवले गेले.
Avantika parab
2025-06-28 12:06:10
इराणच्या अणुप्रकल्पांवर बॉम्ब हल्ल्याच्या दाव्यानंतर अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलरची मदत देण्याच्या तयारीत आहे. चर्चा झाली तर निर्बंधातून सवलत आणि गोठलेली रक्कमही मिळणार.
2025-06-28 11:24:25
29 मे 2025 रोजी भारतात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मागील तीन दिवसांत 24, 22 व 18 कॅरेट सोने स्वस्त झाले असून गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
2025-05-30 19:13:31
अंदाजित वेळेपेक्षा 8 दिवस अगोदर आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले आहेत. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो.
Amrita Joshi
2025-05-28 23:30:22
काही प्राणी इतके धोकादायक, हिंस्र असतात की, त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्राणी किंवा माणसाला शेवटच्या घटका मोजायलाही वेळ मिळणार नाही.. अशाच हिंस्र मगरीचा तिच्याहीपेक्षा हिंस्र शार्कसोबत सामना झाला.
2025-05-28 20:45:19
हा सर्व प्रकार बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-05-24 23:58:56
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सौम्य वाढ व चढ-उतार पाहायला मिळाले. 24 कॅरेट सोनं ₹7,250 वरून ₹7,310 पर्यंत पोहोचून अखेरीस ₹7,285 वर स्थिरावलं.
2025-05-21 21:05:22
एका महिलेने एका मेडिकल स्टोअरवाल्याला दातदुखीची गोळी मागितली, पण दुकानदाराने तिला सल्फासची गोळी दिली. या महिलेने दातदुखीवर औषध समजून ती खाल्ली. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
2025-05-17 16:17:08
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने खरेदी करणारा देश असून, आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचे मूल्य व आयात शुल्क यामुळे देशातील सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असतात.
2025-05-16 20:51:14
बोट समुद्रात पूर्णपणे थांबली. यानंतर बोटीचा मागचा भाग पाण्यात बुडाला आणि पुढचा भाग अद्याप पाण्याबाहेर होता. या बुडत्या बोटीवर उभे राहून यातील तरुणी सेल्फी घेत होत्या आणि हास्यविनोद करत होत्या.
2025-05-12 17:39:39
भारत आणि आणि पाकिस्तान युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर संकटात सापडली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे पार्टनर्सकडे तातडीच्या आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
Gouspak Patel
2025-05-09 12:19:01
या कराराची अंदाजे किंमत सुमारे 10,000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. यामुळे जुबिलंट ग्रुपला कोका-कोलाच्या देशव्यापी वितरण नेटवर्क आणि पुरवठा साखळीत थेट भागीदारी मिळेल.
2025-05-02 15:41:19
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात कर्ज आणि इक्विटीमध्ये वाढलेली परकीय गुंतवणूक व अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार चर्चेतील सकारात्मक अपडेट्समुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाला आधार मिळत आहे.
2025-05-02 15:11:55
गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी महसूल 2.10 लाख कोटी रुपये होता, जो 1 जुलै 2017 रोजी नवीन कर व्यवस्था लागू झाल्यानंतरचा दुसरा सर्वाधिक संग्रह आहे.
2025-05-01 17:50:50
अमेरिकेने भारताशी असलेल्या धोरणात्मक संबंधांना अनुसरून भारताला 131 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे महत्त्वाचे लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट मालमत्ता पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
2025-05-01 16:38:50
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.
2025-04-28 18:49:01
विनाश जवळ आला आहे! शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचे ग्रह-तारेही अडचणीत... पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांची कुंडली त्यांना त्यांच्याच कर्माचा आरसा दाखवत आहे.
2025-04-28 12:08:30
FD Rates: अनेक बँकांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह त्यांच्या विशेष एफडी बंद केल्या आहेत. पण, अजूनही अनेक बँका आहेत, ज्या विशेष एफडी चालवत आहेत किंवा त्यांनी विशेष एफडी सुरू केल्या आहेत.
2025-04-26 20:59:02
'मला जाणूनबुजून सचिन तेंडुलकरला मारायचे होते आणि त्याला जखमी करायचे होते,' असा धक्कादायक खुलासा एकदा शोएब अख्तरने स्वतःच केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर त्याचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आहे.
2025-04-26 16:29:11
दिन
घन्टा
मिनेट