Wednesday, August 20, 2025 07:33:03 AM
आता नवीन कर्मचाऱ्यांना फक्त आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. EPFO चे हे पाऊल UAN अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त बनवण्याच्या उद्देशाने आहे.
Amrita Joshi
2025-08-15 16:24:18
ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर सरकार तरुणांना 15,000 रुपये देईल.
Shamal Sawant
2025-08-15 09:13:09
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 ते 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-22 18:43:05
भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अल्पकालीन फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी केले आहेत. सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना किती व्याजदर मिळेल ते जाणून घेऊ.
2025-07-15 14:29:11
जर एखाद्या गुंतवणूकदाराने जुलै 2020 मध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 3.62 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
2025-07-11 19:46:02
डॉलरमधील मजबूती आणि ट्रेझरी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे, सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. तथापि, अमेरिकन टॅरिफशी संबंधित अनिश्चितता यासाठी सकारात्मक पैलू आहे.
2025-07-09 17:22:59
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपच्या एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलचं मालामाल केलं आहे. या कंपनीचे शेअर्स 23.20 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.
2025-07-08 21:48:33
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत येणाऱ्या 97 टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8.25 टक्के व्याज हस्तांतरित करण्यात आले आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली.
2025-07-08 21:03:53
एका नवीन अहवालानुसार, सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांचाचं समावेश आहे. या अर्थ असा की, भारतातील लोक सर्वाधिक डेटा वापरत आहेत.
2025-06-27 20:24:45
या नवीन नियमांमध्ये रेल्वे नियम, पॅन-आधार संबंधित नियम, एटीएम संबंधित नियम आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियम यांचा समावेश आहे.
2025-06-27 18:12:42
सरकार आता वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमध्ये मोठा बदल करणार आहे. 12% कर स्लॅब काढून टाकण्याची आणि अनेक वस्तू 5% कराखाली आणण्याची योजना आहे.
2025-06-25 17:07:20
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की या मोठ्या सेवा वाढीमुळे लाखो सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
2025-06-24 19:11:04
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोमवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठे चढ-उतार होतील.
2025-06-22 14:25:25
जर तुम्ही अद्याप बँक लॉकरसाठी अपडेटेड भाडे करारावर स्वाक्षरी केली नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमचे लॉकर सीलही केले जाऊ शकते.
2025-06-18 16:13:18
रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली आहे. हा पास विशेषतः केवळ गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन करण्यात आला आहे.
2025-06-18 15:13:41
EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांना एक अलर्ट जारी केला आहे. EPFO संबंधित सेवांसाठी कोणत्याही अनधिकृत एजंट, सायबर कॅफे किंवा फिनटेक कंपन्यांची मदत घेऊ नका, असं आवाहन आता ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.
2025-06-17 15:45:36
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19 वा हप्ता जारी झाल्यानंतर आता शेतकरी 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2025-06-03 19:38:03
जर एखाद्या ग्राहकाने दरमहा मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्याला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 23 रुपये शुल्क भरावे लागेल. आतापर्यंत हे शुल्क 21 रुपये होते.
2025-06-02 23:20:34
समांथा रुथ प्रभू तिच्या सौंदर्यापेक्षा आरोग्यामुळे चर्चेत आहे. मायोसिटिसमुळे ती अँटी-इंफ्लेमेटरी डाएट घेत आहे. लोकांनी तिच्या वजनावर मत देणे थांबवावे, असा संदेश तिने दिला आहे.
Avantika parab
2025-05-31 19:51:06
1 जूनपासून आर्थिक सेवा, बँक व्यवहार आणि UPI नियमांत मोठे बदल; ईपीएफओ 3.0, म्युच्युअल फंड कटऑफ वेळ, आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये सुधारणा होणार.
2025-05-31 19:23:03
दिन
घन्टा
मिनेट