Thursday, September 04, 2025 10:21:09 AM
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Amrita Joshi
2025-08-17 12:18:42
बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त आज राज्यात मुस्लिम बांधवांचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी बकरी ईद साजरी होत आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 12:09:02
इंडियन प्रीमियर लीगचा 69 वा सामना होत असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ishwari Kuge
2025-05-26 20:01:55
विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
2025-03-14 17:29:37
राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
2025-03-14 14:09:49
पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा पोलिसांना फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Manasi Deshmukh
2024-12-08 13:17:50
तिकीट मिळत नसल्याने तिकीट केबिनवर किरकोळ दगडफेक. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मॉप केला शांत.
Samruddhi Sawant
2024-12-06 16:40:53
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
2024-11-20 09:40:42
दिन
घन्टा
मिनेट