Monday, September 01, 2025 06:02:06 AM
दरवर्षी संपूर्ण भारत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
Apeksha Bhandare
2025-08-14 21:38:11
बाजार नियामक सेबीने अंबानींनी गुन्हा न कबूल करता तोडगा काढण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे अंबानींवर आणि त्यांच्या मुलगा जय अनमोल अंबानीवर आता 1,828 कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो.
Jai Maharashtra News
2025-08-13 13:16:15
एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
2025-08-10 16:10:41
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
2025-07-24 19:14:56
लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड गावात ही घटना घडली आहे. येथे ग्रामस्थांना 50 हजार ते दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवण्यात आले आहे.
2025-06-28 14:23:47
ही ट्रेन एक सामान्य वाहन नाही तर अनेक ट्रेलर्सना एकत्र जोडून बनवलेली एक अनोखी तंत्रज्ञान असणार आहे, जी लॉजिस्टिक्सच्या जगात मोठा बदल घडवून आणणार आहे.
2025-02-15 18:50:34
हल्ली छोट्या-मोठ्या वादांवरून, पुरावा नसताना क्षुल्लक संशयावरून घटस्फोट मागण्यासाठी अनेक प्रकरणे दाखल होत आहेत. अशा स्थितीत न्यायालयाने महिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
2025-02-14 18:04:02
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी व्यापार, संरक्षण, इमिग्रेशन आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधानांच्या वाटाघाटी कौशल्याचे कौतुक केले.
2025-02-14 12:32:11
बंगळुरूमध्ये बऱ्याचदा अशा घटना घडतात की त्या पाहिल्यानंतर लोकांना विश्वास ठेवणे कठीण होते की कोणी खरोखर असे करू शकते का... अशा क्षणांना सोशल मीडिया वापरकर्ते 'पीक बेंगळुरू मोमेंट्स' म्हणतात.
2025-02-13 20:12:35
नववर्षाच्या जल्लोषात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या 17800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
Samruddhi Sawant
2025-01-01 17:35:54
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
2024-12-22 15:25:46
दिन
घन्टा
मिनेट