Sunday, August 31, 2025 05:33:02 PM
ही मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबांच्या संगोपनात राहत होती. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने एप्रिलमध्ये पीडित महिलेचा अर्ज फेटाळून मुलीचा ताबा आजी-आजोबांकडेच राहावा, असा निर्णय दिला होता.
Jai Maharashtra News
2025-07-16 22:14:51
वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 13:36:55
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
2025-05-31 10:54:00
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता ते 3 जून रोजी सकाळी 7:30 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-05-31 08:22:27
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 9 महिन्यांच्या बाळाचे संगोपन कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या, वैष्णवीचे बाळ त्याच्या आजी-आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरी आहे.
2025-05-31 06:44:47
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर पडदा टाकला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-23 15:30:19
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
2025-02-11 18:41:53
नाशिकच्या आडगाव शिवारात बांधकाम स्थळावर सापडलेल्या बांगलादेशी कामगाराचे प्रकरण समोर आले आहे.
2025-02-11 17:43:52
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
2025-02-11 16:18:19
केंद्र सरकारने सोयाबीन खेरीदीला मुदत 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
2025-02-11 15:57:22
'हम आपके हैं कौन' चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने पहिली पसंती कोणाला दिली होती हे तुम्हाला माहिती आहे का?
2025-02-11 14:49:23
छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरी करण्याची अजब घटना घडली आहे.
2025-02-11 14:39:10
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिलह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत धुसफूस सुरू आहे.
2025-02-11 13:08:39
महायुतीला भरभरून मतांचं दान मिळूनही सरकार स्थापन करण्यात, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आणि त्यानंतर खातेवाटप- पालकमंत्रिपदाचे वाटप करताना त्याला वादाची किनार होती.
2025-02-09 20:04:32
दिन
घन्टा
मिनेट