Monday, September 01, 2025 01:41:30 PM
संगीताने लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संगीताचे फार्महाऊस लोणावळाजवळील पवन मावळ परिसरात आहे.
Jai Maharashtra News
2025-07-19 15:45:28
दिलीप जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी फक्त 45 दिवसांत तब्बल 16 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांचे वजन जिमशिवाय किंवा कठोर डायटशिवाय कमी केलं आहे.
2025-07-17 16:05:27
राणे यांच्या भूमिकेला नाशिकमधील खाटीक समाजाने विरोध केला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-15 13:56:14
सोनू आणि टप्पू सेनेने पूर्वीच गुपचूप लग्न करण्याची योजना तयार केली आहे आणि त्यासाठी ते मंदिराकडे रवाना झाले आहेत. परंतु, सोनू आणि टप्पू सेनेने केलेली गुप्त लग्नाची योजना यशस्वी होणार का? जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-03-08 17:32:40
दिन
घन्टा
मिनेट