Sunday, August 31, 2025 08:28:54 PM
वेळेवर न जेवणामुळे आणि असंतुलित आहारामुळे वजन वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनत चालली आहे. बहुतेक लोक त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत आहेत. चला तर मग जाणून घेऊ...
Apeksha Bhandare
2025-08-03 16:01:22
जिभेचा निळसर रंग किडनी निकामी होण्याचा गंभीर संकेत असू शकतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.
Avantika parab
2025-05-28 18:50:06
झोपेत असताना अचानक आपण खाली पडत आहोत असा भास निर्माण होतो किंवा अनेकदा आपल्याला वाईट स्वप्न पडतात. नेमकं कोणत्या कारणामुळे या समस्या होत आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-04-02 21:42:32
राज्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. तापमानाचा पारा दररोज नवे उच्चांक गाठत असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सियसच्या वर तापमान नोंदवले जात आहे.
Manasi Deshmukh
2025-03-11 18:58:39
तुळस ही भारतीय संस्कृतीतील पवित्र वनस्पती मानली जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष स्थान आहे, कारण तिचे औषधी गुणधर्म केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहेत.
2025-01-28 12:18:39
हिवाळ्याच्या थंड वातावरणात पाणी पिण्याची सवय सामान्यतः लोकांना गरम पाणी पिण्याची असते, परंतु थंड पाणी देखील फायदेशीर ठरू शकते.
2025-01-11 21:08:59
दिन
घन्टा
मिनेट