Thursday, September 04, 2025 12:55:55 PM
वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत 151 घोरपडींची गुप्तांगे जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात यांची कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याची माहिती समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-03 19:47:41
पक्षातील कोणतीही व्यक्ती चळवळीच्या तत्वांपासून दूर गेल्यास किंवा पक्षाची एकता आणि दिशा कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मायावती यांनी सांगितले आहे.
Jai Maharashtra News
2025-03-03 18:16:02
हिमानी नरवाल यांची हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तथापि, आरोपीने हिमानी यांच्या हत्येमागील कारण देखील सांगितलं आहे.
2025-03-03 16:07:27
दिन
घन्टा
मिनेट