Monday, September 01, 2025 12:13:18 PM
अपाचे हेलिकॉप्टर नाईट व्हिजन, थर्मल सेन्सर, लक्ष्य अधिग्रहण प्रणाली (TADS) आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर (PNVS) ने सज्ज आहे. हे हेलिकॉप्टर 60 सेकंदांत 128 हलणारी लक्ष्ये ओळखून नष्ट करू शकते.
Jai Maharashtra News
2025-07-22 15:45:02
या सरावात राफेल, सुखोई-30, मिराज 2000 आणि जग्वार यांसारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भाग रणनैतिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.
2025-07-21 20:08:48
गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.
2025-07-10 12:01:23
या घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला.
2025-07-09 16:13:56
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाणावर असताना हा अपघात झाला. विमानाचे अवशेष पायलटच्या मृतदेहासह शेतात आढळले.
2025-07-09 15:51:20
गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला.
2025-06-20 15:25:16
भारतीय हवाई दलाने (IAF) राजस्थानमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा आपली तयारी दर्शविली आहे.
2025-06-06 19:17:42
पुरात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. मध्य नायजेरियातील नायजरमधील मार्केट टाउनमध्ये तीव्र पूर आला.
2025-05-30 21:13:10
सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. संजीव खन्ना यांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णय जाणून घेऊयात...
2025-05-13 15:17:14
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला करून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 35+ पाक सैनिक ठार; भारताचे सर्व जवान सुरक्षित परतले.
2025-05-13 14:37:23
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
पाकिस्तानी सैन्य ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतावर सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, पाकिस्तान आता भारतीय हवाई दलाच्या एका महिला पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा करत आहे.
2025-05-10 14:50:23
देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
2025-05-09 16:25:41
मध्यरात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. गेल्या 11 दिवसांत पाकिस्तानने 41 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
JM
2025-05-05 09:36:07
30 एप्रिल रोजी वाराणसीतील सर सुंदर लाल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांचे वय 129 वर्षे असल्याचे सांगितले जाते. ते वाराणसीतील कबीर नगरचे रहिवासी होते.
2025-05-04 16:11:30
हे एकल-स्थानिक अॅप असेल जे निवडणूक आयोगाच्या 40 हून अधिक जुन्या मोबाइल आणि वेब अॅप्सना एकत्रित करेल. ECInet च्या उत्कृष्ट वापरकर्ता इंटरफेसमुळे, ते वापरणे खूप सोपे होईल.
2025-05-04 15:51:51
भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सिंग यांची मोदींसोबत बैठक झाली.
2025-05-04 15:03:49
भारताच्या गंगा एक्स्प्रेसवेवर प्रथमच लढाऊ विमाने उतरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसवेवर रात्रीच्या वेळेसही लँडिंग होऊ शकते.
Samruddhi Sawant
2025-05-02 15:03:45
विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात लढाऊ विमान पूर्णपणे जळाले होते.
2025-03-07 17:36:41
शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. पायलट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पायलट सुखरूप बचावला. अपघातानंतर लढाऊ विमानाला आग लागली.
2025-02-06 15:49:01
दिन
घन्टा
मिनेट