Thursday, September 04, 2025 02:55:41 AM
एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 20 जून ते 15 जुलै पर्यंत सुरू राहील.
Jai Maharashtra News
2025-06-19 17:36:02
महाराष्ट्र एसटी महामंडळाची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम 16 जूनपासून सुरू. विद्यार्थी थेट शाळेतून पास मिळवतील. वेळ, त्रास वाचेल. हा उपक्रम अभ्यासातही मदतीचा ठरणार.
Avantika parab
2025-06-15 15:30:06
संजय राऊत यांनी फडणवीसांवर सडकून टीका करत 'ठाकरे ब्रँड अपराजित' असल्याचं म्हटलं. बिल्डर लॉबी, भाजप आणि फडणवीस यांच्या रणनीतींवरही जोरदार निशाणा साधला.
2025-06-15 14:44:38
इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीका करत शिवसेना फोडल्याचा आरोप केला. उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचं मत त्यांनी मांडलं.
2025-06-15 13:13:19
पैठण-पंढरपूर पालखी मार्गावर रस्त्यांची दुरवस्था असून, खड्डे, साचलेले पाणी आणि अपूर्ण कामांमुळे वारीकरी व ग्रामस्थांना मोठी गैरसोय भोगावी लागत आहे.
2025-06-15 12:44:39
पश्चिम रेल्वेने 1-2 जून दरम्यान 36 तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. 163 लोकल रद्द; प्रवाशांना त्रास होणार. प्रवास योजना आखताना बदलांचा विचार करण्याचे आवाहन.
2025-05-31 16:02:51
या अपघातात एका 40 वर्षीय पुरूषाचा आणि त्याच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-04-21 14:31:01
भोर तालुक्यातील वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग करताना 28 वर्षीय तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू, सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली.
2025-04-21 11:42:31
कल्याण तालुक्यात रूंदे-टिटवाळा मार्गावर टँकर उलटून चालक जखमी. धोकादायक वळण व अपूर्ण रस्त्यामुळे अपघात; रस्त्याचे काम थांबल्याने वाहतूक व नागरिक हैराण.
2025-04-20 18:05:12
पश्चिम रेल्वेने काही एसी लोकल तात्पुरत्या स्वरूपात नॉन एसीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-28 08:32:39
सध्याच्या फॅशनच्या युगात हिलची सॅंडल महिलांसाठी एक महत्त्वाचा स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. विविध प्रकारच्या फूटवेअरमध्ये हिल्सला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
Manasi Deshmukh
2025-03-20 20:25:14
प्रवाशी नेहमीच नियमबाह्य रिक्षा आणि टॅक्सीमुळे त्रासलेले असतात. अनेकवेळा प्रवाशांना या रिक्षा- टॅक्सी चालकांचा त्रास देखील सहन करावा लागतो. यातच आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
2025-03-20 19:33:57
कोटक महिंद्रा बँक व्यवसायासाठी पुन्हा सुसज्ज
Ayush Yashwant Shetye
2025-02-13 20:49:05
पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-11 16:12:21
दिन
घन्टा
मिनेट