Wednesday, August 20, 2025 09:14:51 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विमान पाडले, तर 2 कमांड सेंटर, 6 रडार आणि 3 हँगर नष्ट केले.
Jai Maharashtra News
2025-08-09 15:40:06
या सरावात राफेल, सुखोई-30, मिराज 2000 आणि जग्वार यांसारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भाग रणनैतिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.
2025-07-21 20:08:48
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला करून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 35+ पाक सैनिक ठार; भारताचे सर्व जवान सुरक्षित परतले.
2025-05-13 14:37:23
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील.'
2025-05-11 13:53:08
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
पाकिस्तानातील सरगोधा येथे एफ-16 विमान पाडण्यात आले तर भारतातील पंजाब आणि राजस्थानमध्ये जेएफ-17 विमान पाडण्यात आले. एक पाकिस्तानी पायलट सध्या भारताच्या ताब्यात आहे.
2025-05-09 00:56:53
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केरत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, शाहबाज शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार पाकिस्तानी संसदेतच रडू लागले.
Amrita Joshi
2025-05-08 17:05:40
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशनबद्दल माहिती दिली. या पत्रकार परिषदेनंतर, सोफियाच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.
Ishwari Kuge
2025-05-07 19:04:46
भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे जगभरासह भारतातील अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे कौतुक केले.
2025-05-07 16:36:13
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; भारताच्या हल्ल्यांनंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक, लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले.
2025-05-07 15:59:20
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
2025-05-07 15:36:36
बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदसह दहशतवादी संघटनांच्या प्रमुख तळांना लक्ष्य करत भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) स्कॅल्प (SCALP) मिसाईल, हॅमर (HAMMER) मिसाईल आणि कामिकाझे ड्रोनद्वारे हल्ला केला.
2025-05-07 15:21:05
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; पीओकेमधील दहशतवादी कॅम्पवर पाकिस्तानचा हात असल्याचे नमूद, सरकारची भूमिका योग्य असल्याचे मत.
2025-05-07 13:49:42
भारत आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मरीन विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार, भारतीय नौदलाची ताकद वाढणार.
2025-04-28 16:23:23
विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात लढाऊ विमान पूर्णपणे जळाले होते.
2025-03-07 17:36:41
नव्या पिढीच्या ‘तेजस’ विमानांची बांधणी नाशिकमध्ये होत आहे.
Apeksha Bhandare
2024-12-08 13:49:30
अमरप्रीत सिंह भारताचे नवे वायुदलप्रमुख अर्थात एअर चीफ मार्शल म्हणून सोमवार ३० सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-21 16:13:17
दिन
घन्टा
मिनेट