Monday, September 01, 2025 10:39:52 PM
मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
Jai Maharashtra News
2025-06-12 14:53:10
जेव्हा राजाची हत्या झाली तेव्हा सोनमने तीन मारेकऱ्यांसह राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात मदत केली. एवढेच नाही तर सोनमने एका मारेकऱ्यासोबत स्कूटीवर दहा किलोमीटरचा प्रवास केला.
2025-06-11 19:18:33
इंदूरमधील चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात असे उघड झाले आहे की विशालने आधी राजावर हल्ला केला होता आणि नंतर मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
2025-06-11 16:53:13
इंदौरच्या सोनम-राजाच्या विवाहानंतर महिन्याभरातच घडलेल्या हत्येच्या कटकारस्थानाने देशभर खळबळ उडवली आहे. प्रेम, फसवणूक, आणि सुपारी खून यांची ही चकित करणारी कहाणी आहे.
Avantika parab
2025-06-10 10:59:32
इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात आज धक्कादायक खुलासा झाला आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला. सोनमने हे सर्व तिचा प्रियकर राज कुशवाहासाठी केले.
2025-06-09 15:33:48
राजा रघुवंशी हत्याकांडात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली त्यांची पत्नी सोनम रघुवंशी अखेर गाजीपूरमध्ये सापडली आहे.
2025-06-09 15:31:12
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 11:51:04
गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची, नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पत्नी सोनम आणि पती राजा हे 22 मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते.
2025-06-09 10:44:09
अंकिता भंडारी ही पौरी येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील बिरेंद्र भंडारी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कोरोना काळात पैशांच्या अभावी तिने शिक्षण सोडून ही नोकरी धरली होती.
Amrita Joshi
2025-05-31 17:41:31
इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनावर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला; राजकीय आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
2025-05-28 21:26:11
हुंड्यासाठी झालेल्या छळाची पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही, याचा अर्थ हे आरोप खोटे ठरतात, असे होत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली.
2025-05-28 19:42:53
न्यायालयाने आरोपीला कनिष्ठ न्यायालयात हजर करण्याचे आणि अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतरिम जामीन मंजूर करण्याचे निर्देश दिले.
2025-05-28 17:47:08
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जळलेली रोकड सापडली. वृत्तांनुसार, या प्रकरणी केंद्र सरकार न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे.
2025-05-28 17:01:40
इंदूरमध्ये लग्न झालेले नवविवाहित जोडपे त्यांच्या हनिमून दरम्यान गूढ परिस्थितीत बेपत्ता झाले आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत ईशान्य भारतातल्या या प्रदेशात घडलेला बेपत्ता होण्याचा हा दुसरा प्रकार आहे.
2025-05-28 14:34:26
ही गावे झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यात येतात, जिथे किरणोत्सर्गामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. येथील अनेक महिला युरेनियम खाण क्षेत्रात काम करतात किंवा या खाणींजवळ राहतात.
2025-05-04 20:30:26
30 एप्रिल रोजी वाराणसीतील सर सुंदर लाल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांचे वय 129 वर्षे असल्याचे सांगितले जाते. ते वाराणसीतील कबीर नगरचे रहिवासी होते.
JM
2025-05-04 16:11:30
या मुलीचे पालक आयटी व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्याने त्यांच्या मुलीला 'संथारा' व्रत करायला लावण्याचा निर्णय घेतला.
2025-05-04 13:22:21
या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यासंदर्भात हैदराबादमधील एलबी नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
2025-02-05 16:23:50
हे ईमेल तामिळनाडूहून पाठवले गेले होते आणि ते तामिळमध्ये लिहिलेले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथक पोहोचले.
2025-02-04 18:12:31
मध्य प्रदेशातील इंदूरहून महाकुंभात माळा विकण्यासाठी आलेली आणि सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवणाऱ्या मोनालिसाला एका चित्रपटात भूमिका ऑफर करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-01-30 16:10:13
दिन
घन्टा
मिनेट