Thursday, September 04, 2025 06:24:53 PM
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाँच झालेल्या FASTag वार्षिक पासला वापरकर्त्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 20:03:21
राजू शेट्टींनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरीसाठी एक विशेष केंद्र उभारून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत'.
Ishwari Kuge
2025-08-08 16:08:58
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2025-08-06 18:35:20
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
2025-08-06 16:27:43
मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिलीये. पण आता यावर तोडगा निघणार आहे.
2025-07-26 08:17:51
रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57 हजार तरुणांनी नोंदणी केली तर 27 हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे.
2025-07-23 08:19:09
देशरक्षणासाठी जीव झोकून देणाऱ्या सैनिकांसाठी नागपूरहून तब्बल 3 लाख राख्या पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाठवण्यात आलेल्या 2.5 लाख राख्यांमध्ये यावर्षी 50 हजार राख्यांची वाढ झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-19 18:09:15
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे.
2025-07-03 19:52:17
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील वर्षानुवर्षाचा मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता.
2025-06-27 08:27:58
दिल्लीत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल पंपांवरून इंधन मिळणार नाही. या निर्णयामुळे 5 लाख वाहनांवर परिणाम होऊ शकतो. नियमांचे पालन न केल्याबद्दल वाहन जप्त देखील केले जाऊ शकते.
2025-06-21 14:27:15
जर तुम्ही यूपीएससी परीक्षेत मुलाखतीला पोहोचलात तर आता तुमची नोकरी जवळजवळ निश्चित झाली असं समजा. होय, कारण आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 'प्रतिभा सेतू' पोर्टल सुरू केले आहे.
2025-06-20 20:28:56
लातूर महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी डॉ. शंकर भारती यांची दुसऱ्यांदा बदली; आदेश असूनही अद्याप रुजू न झाल्याने स्वराज्य पक्षाने वरिष्ठांविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.
Avantika parab
2025-06-16 11:30:13
दक्षिण मुंबईतील जिजामाता नगरमध्ये आर के फाउंडेशन व रूपेन टण्णा ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; सामाजिक बांधिलकीतून राबलेला प्रेरणादायी उपक्रम.
2025-06-16 09:55:34
देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे.
2025-06-10 15:32:33
सिंधुदुर्गातील निवती येथे भारतातील पहिल्या पाणबुडी जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर नेणार आहे.
2025-06-10 08:09:41
भडगाव मायंबा गावाने जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी घरपट्टी-पाणीकर माफीतून प्रेरणादायी ठराव केला. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे सरकारी शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश गेला.
2025-06-06 16:10:55
सिंधुदुर्गात स्थानिकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी शासनाकडून योजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. खारभूमी विकास, फलोत्पादन, रोजगार हमी योजना यावर भर दिला जातोय.
2025-05-25 15:29:26
मुंबईत घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यातच शेकडो इमारती जुन्या झाल्या असल्याने त्यांचा पुनर्विकास होणेही आवश्यक झाले आहे.
2025-05-24 16:01:38
पुणे मेट्रोने सुरू केलेल्या '100 रुपयांत वन डे पास' योजनेमुळे प्रवाशांना दिवसभर मेट्रोने अमर्यादित प्रवास शक्य होणार आहे. ही योजना विद्यार्थी, पर्यटक व नोकरदारांसाठी उपयुक्त ठरेल.
2025-05-22 22:02:31
चीनने सांगण्यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी विशेष दूत नेमला आहे. तालिबान सरकारने BRI मध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. यामुळे CPEC अफगाणपर्यंत विस्तारेल. भविष्यात याचे भारतावर गंभीर परिणाम होतील.
Amrita Joshi
2025-05-13 13:39:40
दिन
घन्टा
मिनेट