Wednesday, August 20, 2025 11:44:22 AM
तुमकुरू जिल्ह्यातील एका महिलेची डॉ. रामचंद्रय्याने हत्या केली; मृतदेहाचे 19 तुकडे सापडले, पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले.
Avantika parab
2025-08-13 13:59:16
मंत्रिमंडळाचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी मस्तवाल नेत्यांना लगाम घालण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-27 13:49:11
जळगाव जिल्ह्यात एक मन सुन्न करणारा सिरीयल किलिंग प्रकरण उघडकीस आलं आहे. अनिल गोविंदा संदानशिव या नराधमाने महिलांशी प्रेमाचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा.
2025-07-27 11:56:35
किरकोळ वादातून 20 वर्षीय स्थलांतरित कामगाराची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. मृताचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव असे आहे, जो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
Jai Maharashtra News
2025-07-17 13:45:54
आशिष शेलार यांनी मुंबईतील उंदीर मारण्याच्या मोहिमेची गेल्या तीन महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले; आकडेवारी संशयास्पद.
2025-06-25 19:43:39
विवेक लागू यांनी वयाच्या 74 व्या वर्षी या जगाला निरोप दिला आहे. ही दुःखद बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. विकी लालवानी यांनी सोशल मीडियाद्वारे विवेक लागू यांच्या निधनाची माहिती दिली.
2025-06-20 14:15:13
सुनीता आहुजाने तिच्या नावातून गोविंदाचे आडनाव काढून टाकले आहे. सुनीताच्या या कृतीमुळे आता दोघांच्या घटस्फोटोसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.
2025-06-17 16:01:03
जगातली सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.
2025-06-16 20:45:41
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
2025-06-16 19:50:14
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी गोल्डी बरारने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासे केले असून, हत्या अहंकार आणि जुने वाद यामुळेच झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
2025-06-15 18:44:53
जळगावातील शेवाळे गावात 85 वर्षीय जनाबाई पाटील यांची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या; सोन्याचे दागिने ओरबाडले, आरोपी फरार.
2025-06-06 20:34:56
लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
2025-05-25 17:06:05
खुजदारजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर स्फोटक यंत्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये 32 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून डझनभर सैनिक जखमी झाले आहेत.
2025-05-25 15:43:49
शशी थरूर यांनी सांगितले की, 'आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. भारत दहशतवाद शांतपणे सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलाला भारत योग्य उत्तर देईल.'
2025-05-25 14:56:40
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहरीनला पोहोचले आहे. येथे शिष्टमंडळाने भारताचा दृष्टिकोन मांडला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला.
2025-05-25 12:41:09
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आले आहे.
2025-05-21 17:03:26
वैष्णवी हगवणेने मैत्रीणीसोबत केलेले संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहे. या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
2025-05-21 15:26:42
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर वैष्णवीचा बळी घेतल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-05-21 14:36:20
मुरीदके येथील 'लश्कर'च्या अड्ड्यावर अंत्यसंस्कारावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांना फुलांचे हार, पुष्पगुच्छ घालण्यात आले.
Amrita Joshi
2025-05-08 17:35:39
जळगाव चोपड्यात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने मुलीची गोळीबार करून हत्या केली; जावई गंभीर जखमी, शहरात खळबळ.
2025-04-27 13:17:08
दिन
घन्टा
मिनेट