Sunday, August 31, 2025 08:37:05 PM
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
Shamal Sawant
2025-08-16 09:22:16
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 21:00:31
उदगाव, कोल्हापुरातील स्मशानभूमीत महिलांनी व पुरुषांनी नग्न अवस्थेत अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत सतर्क झाली आहे.
Avantika parab
2025-06-20 07:33:40
इम्रान मुल्ला यांनी एकाचवेळी तिन्ही लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संपूर्ण घटनेमुळे दलाची प्रतिमा डागळली आहे.
Ishwari Kuge
2025-04-11 15:17:40
रुग्णालयाच्या शवगृहात मृतदेहासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो. हा बर्फ नंतर गटारात टाकला जातो. मात्र, काही विक्रेते हा बर्फ पुन्हा काढून धुवून पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले
Samruddhi Sawant
2025-03-31 17:05:12
शिवाजी विद्यापीठचे नाव अद्याप न बदलल्यामुळे कोल्हापुरातील राजकीय आणि त्यासोबतच सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे.
2025-03-26 15:53:58
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत चार रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याने या आजाराचा धोका वाढल्याचे दिसून येते. सीपीआरमध्ये सध्या जीबीएसचे पाच रुग्ण उपचाराखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Manoj Teli
2025-02-17 08:36:40
दिन
घन्टा
मिनेट