Wednesday, August 20, 2025 02:26:17 PM
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 19:48:24
सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारत आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
2025-07-31 20:24:47
29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चाची हाक दिल्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. यामुळे आंदोलन होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Avantika parab
2025-07-30 10:29:09
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणावर अक्कलकोट बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आरोपी दीपक काटेवर गंभीर गुन्हे दाखल, मोक्का कारवाईची मागणी.
2025-07-18 17:08:48
अकोल्यात ठाकरे गटाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याचे निलंबन; शरीरसुख मागणी प्रकरणात कारवाई; आमदार देशमुखांनी विधानसभाध्यक्षांवरही गंभीर आरोप केला.
2025-07-14 20:36:58
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
2025-07-14 18:22:22
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक; आरोपींवर 307 कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी. अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा दिला आहे.
2025-07-14 18:01:33
संजय राऊत यांच्या सामना मधील रोखठोक लेखात भाजपवर टीका; मराठी एकजूट फोडण्याचा आरोप, मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाण्याचा इशारा. लेखामुळे राज्यात खळबळ.
2025-07-13 20:18:20
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई मोर्चाचा इशारा देत सरकारला थेट इशारा दिला – मरण नाही, विजय घेऊनच येणार, संजय शिरसाटांवरही डबल गेमचा आरोप.
2025-07-13 19:27:18
ग्रीसचे युनेस्को राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ज्ञानी शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला.
2025-07-07 20:17:00
अमरावतीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची मध्यस्थीच्या रागातून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; तीन आरोपी अटकेत, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
2025-06-29 16:27:59
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलन जाहीर केले असून 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चाची सुरुवात होणार आहे.
2025-06-29 15:43:52
अंतरवाली सराटीत 29 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; आरक्षण आणि विविध मागण्यांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, जरांगे पाटील यांचा इशारा.
2025-06-28 14:21:12
मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून नव्यानं सुनावणी सुरु झाली.
2025-06-11 21:29:03
प्रिया फुके यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर धमकी, संपत्तीप्रकरणी अन्याय, पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत महिला नेत्यांनी पाठींबा दर्शवून न्याय मिळावा, मागणी केली.
2025-05-28 19:13:21
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना संविधानविरोधी ठरवत ओबीसी लाँग मार्चची घोषणा केली; यामुळे मराठा-ओबीसी तणाव वाढला आहे.
2025-05-28 17:06:27
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट आरोप करत म्हटलं की, छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
2025-05-25 21:00:13
मराठा आरक्षणावरून सुरू असलेला वादळ आता छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांमुळे नव्या वळणावर आला आहे, ज्यामुळे समाजात तणाव वाढतो आहे.
2025-05-24 19:33:37
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामातील ढिलाईवर टीका केली, शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष वेधलं आणि बैठकीत अधिक गंभीरतेची गरज अधोरेखित केली.
2025-05-21 21:26:50
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादातून ओबीसी नेते नागनाथ हाके यांनी मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर खडूस प्रतिक्रिया दिली. ओबीसी हक्कांसाठी लॉग मार्चचा इशारा, राजकीय परिणाम भाकीत.
2025-05-21 20:40:59
दिन
घन्टा
मिनेट