Monday, September 01, 2025 09:13:54 AM
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-23 11:17:45
सध्या सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठत असून सोन्याच्या दरात मागील तीन महिन्यात साधारणपणे 15 हजार रूपयांची वाढ झाली आहे.
Gouspak Patel
2025-04-02 18:27:32
गेल्या काही दिवसांपूर्वी डेन नेटवर्क्सचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, मंगळवारी या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. शेअर 6 टक्क्यांनी वधारून 38.69 रुपयांवर पोहोचला.
Samruddhi Sawant
2025-01-28 17:15:40
महाराष्ट्रात दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात सोन्याच्या दागिन्यांची महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. सद्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.
Manasi Deshmukh
2024-12-19 11:43:19
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.
2024-12-09 16:55:18
किलोभर गावरान लसूण खरेदीसाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.बाजारात लसूण चढ्या भावात विक्री होत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशातील किती पैसे जातात,हा प्रश्न आहे.
2024-12-09 10:10:05
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट दिनांक 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2024-12-03 15:36:37
दिन
घन्टा
मिनेट