Saturday, September 06, 2025 11:30:05 PM
हा व्हिडिओ पाहून खरंतर आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण, विश्वास कुमार हातात मोबाईल घेऊन बाहेर येताना दिसत आहेत.
Jai Maharashtra News
2025-06-16 17:34:35
हाँगकाँगहून दिल्लीला येताना पायलटला इंजिनमध्ये समस्या जाणवली. विमानतळाशी संपर्क साधल्यानंतर हे विमान हाँगकाँगला परतले.
2025-06-16 15:15:52
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला.
2025-06-16 15:03:06
अहमदाबाद विमान अपघातातील एकूण डीएनए नमुन्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही मृतदेह समाविष्ट आहेत.
2025-06-16 12:53:38
विमानतळ प्राधिकरणाच्या मते, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान क्रमांक IX 1511 उड्डाण थांबवण्यात आले आहे. हे विमान गाझियाबादहून कोलकाताला जाणार होते.
2025-06-15 18:27:14
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने त्यांचे पार्थिव रुग्णालयातून राजकोटला आणले जाईल, असे सांगितले जात आहे.
2025-06-15 12:51:15
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रिल्स केल्याची धक्कादायक घटना घडली.
Apeksha Bhandare
2025-01-03 20:15:51
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत.
2025-01-03 20:07:59
देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले.
2025-01-03 17:16:24
दिन
घन्टा
मिनेट