Sunday, August 31, 2025 08:10:10 PM
Sikandar Day 4 Box Office collection : सलमान खान अभिनित सिकंदर चित्रपट मोठी कमाई करण्यात अपयशी ठरत आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त ९.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
Gouspak Patel
2025-04-03 08:27:42
कुणाल कामरा याला यापूर्वी दोन वेळा समन्स पाठवले गेले होते. मात्र, त्याने अद्याप चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावलेली नाही.
Samruddhi Sawant
2025-04-01 10:11:46
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सनोज मिश्राने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत स्पॉट बॉय म्हणून केली होती. सेटवर काम करत असताना त्याने दिग्दर्शनाचे बारकावे आत्मसात केले
2025-04-01 08:11:21
28 वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, सनोजने तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला.
Jai Maharashtra News
2025-03-31 14:40:31
‘फाळके या नावातच एक स्पार्क आहे. अतिशय सुंदर चित्रपट अजिंक्य फाळके यांनी केला असल्याचे आमीर खान यांनी यावेळी सांगितले’.
Apeksha Bhandare
2025-01-30 19:43:06
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राज यांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
2025-01-30 19:09:57
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.
2025-01-30 18:56:48
संतोष जुवेकर ‘छावा’मध्ये रायाजीची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीत त्याने या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त करत अनेक खास आठवणी शेअर केल्या.
2025-01-30 18:06:04
मध्य प्रदेशातील इंदूरहून महाकुंभात माळा विकण्यासाठी आलेली आणि सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवणाऱ्या मोनालिसाला एका चित्रपटात भूमिका ऑफर करण्यात आली आहे.
2025-01-30 16:10:13
मोनालिसाने सांगितले की, ती प्रयागराजमध्ये माळा विकण्यासाठी गेली होती, पण प्रसिद्धीनंतर मीडियाचा वाढता हस्तक्षेप आणि सततच्या गोंधळामुळे ती आपले काम करू शकली नाही.
2025-01-29 16:15:31
दिन
घन्टा
मिनेट