Tuesday, September 09, 2025 03:27:26 PM
फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की, 'मी कधीही विचार केला नव्हता की ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने इतका मोठा प्रॉब्लेम होईल. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.'
Jai Maharashtra News
2025-09-09 14:51:39
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वेगाने पसरली. गंभीर दुखापतींमुळे ती जग सोडून गेल्याचा दावा करण्यात आला. या धक्कादायक अफवेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.
2025-09-09 11:53:48
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नव्या नायर हिला मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर चमेलीच्या गजऱ्यामुळे तब्बल 1.25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
Avantika parab
2025-09-08 13:34:42
दिन
घन्टा
मिनेट