Sunday, September 07, 2025 12:47:13 PM
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-17 15:48:27
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. आई-वडिलांबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
Samruddhi Sawant
2025-02-18 13:47:44
समर्थने परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्याने पारंपरिक वाहतुकीचा मार्ग न निवडता थेट पॅराग्लायडिंगने सफर करण्याचा अवलंब केला.
2025-02-18 13:25:24
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या लोकप्रिय शोमध्ये झालेल्या वादग्रस्त घटनेनंतर, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) रणवीर अल्लाहबादिया आणि शोचा होस्ट समय रैनाला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
2025-02-18 12:26:46
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याआधी विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.
ROHAN JUVEKAR
2024-10-19 16:34:04
दिन
घन्टा
मिनेट