Wednesday, August 20, 2025 11:48:15 PM
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
Jai Maharashtra News
2025-08-13 17:30:55
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती.
Amrita Joshi
2025-08-12 15:22:10
भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज समोर आला आहे. पावसात बॉलिवूड गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. नवनीत यांचा पावसातील डान्स व्हायरल होताना दिसत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-30 16:52:41
भारत सरकारने युद्धादरम्यान इराणमधून 2576 लोकांना बाहेर काढले होते. इराणमधून परत आणलेल्या नागरिकांपैकी बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी फक्त काश्मिरी मुलेच इराणला का जातात, जाणून घेऊ..
2025-07-20 16:39:39
गेल्या पंधरवड्यात शहरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या 633 ने वाढली आहे. 1 जुलै रोजी विभागाने सांगितले होते की, जानेवारी ते जून दरम्यान शहरात मलेरियाचे 2857 रुग्ण आढळले होते.
2025-07-16 15:26:12
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणांना पाहण्यासाठी विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, भारतात काही अशीही ठिकाणे आहेत जिथे जाण्यासाठी अनेकजण घाबरतात.
Ishwari Kuge
2025-07-16 11:49:50
'नीट'च्या परीक्षेत अपयश मिळाल्याने एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या मृत विद्यार्थिनीचे नाव वैदही अनिल उईके आहे.
2025-07-16 09:11:47
1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त झाला असून दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये नवीन दर लागू. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
Avantika parab
2025-07-01 13:22:59
एसटीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना १५% सवलतीचा निर्णय घेतला असून सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
2025-07-01 11:32:08
नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे
2025-07-01 10:54:09
परीक्षेत बसलेले उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नीट युजी 2025 चा निकाल तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल.
2025-06-14 14:20:20
या निर्णयानुसार, केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय प्रतिनिधी थेट डॉक्टरांना भेटू शकणार नाहीत.
2025-06-03 14:36:09
नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NEET PG परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-06-02 19:41:01
Bomb Threat in Mumbai : मुंबई पोलिसांना मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, स्फोट कधी आणि कुठे होईल हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणून धोक्याकडे दुर्लक्ष करू नका.
2025-05-13 14:41:21
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
2025-05-12 19:41:32
नवनीत राणांना आलेल्या धमकीच्या फोन कॉलमध्ये असे म्हटले आहे की, 'हिंदू शेरणी, तू काही दिवसांची पाहुणी आहेस, आम्ही तुला जीवे मारू. तुझा सिंदूर टिकणार नाही आणि तो लावणाराही टिकणार नाही.'
2025-05-12 16:15:08
एजाज खानविरुद्ध मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी एजाजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
JM
2025-05-05 13:47:28
वडिलांच्या हत्या सोसूनही वैभवी देशमुखने हार मानली नाही. बीडच्या मस्साजोग गावातील या मुलीने बारावीला 85% गुण मिळवून संघर्षाला नवा अर्थ दिला आहे.
2025-05-05 12:57:08
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज, 5 मे 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर झाला. निकालाची घोषणा दुपारी 11 वाजता पत्रकार परिषदेत करण्यात आली.
Samruddhi Sawant
2025-05-05 12:09:11
क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरचा इंस्टाग्राम फोटो लाईक केल्याच्या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली. ही छोटीशी 'लाइक' अवनीतसाठी एक मोठी संधी बनली.
2025-05-05 10:20:40
दिन
घन्टा
मिनेट