Thursday, August 21, 2025 04:59:05 AM
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
Amrita Joshi
2025-08-08 22:03:57
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
2025-08-07 17:56:17
भारताने चीनला मोठा धक्का दिला आहे. आता येथे चिनी उपग्रह वापरता येणार नाहीत! भारताने चिनी उपग्रहांचा वापर रोखला आहे. त्यामुळे झी आणि जिओस्टारला इतर पर्याय शोधावे लागतील.
2025-08-06 19:59:13
Google DeepMindचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले की, AI डॉक्टरांचा मदतनीस बनू शकते, पण ते नर्सेसची जागा घेऊ शकत नाही. ते म्हणतात की एआय अहवालांचे विश्लेषण करेल, उपचार पद्धती सुचवेल, पण..
2025-08-06 12:44:19
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.
Jai Maharashtra News
2025-07-31 20:27:03
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-07-29 15:49:20
येमेनचे राष्ट्रपती रशाद अल-अलीमी यांनी निमिषाला देण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला मान्यता दिली होती. निमिषा प्रिया कोण आहे? आणि तिच्यावर काय आरोप आहेत ते जाणून घेऊयात.
2025-07-08 23:30:47
विदर्भातील झुडपी जंगल जमिनीवरील कुटुंबांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-26 13:29:53
पाळणाघरातील विद्यार्थिनींना बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भाडेकरु विद्यार्थिनींना अतिरिक्त पैशांची मागणी करत त्यांना बाहेर काढलं आहे.
2025-06-26 12:52:03
मेफेड्रोन (MD) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर डोला याला इंटरपोलच्या मदतीने अबुधाबीहून भारतात आणण्यात आले. 256 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची ओळख आहे.
Avantika parab
2025-06-14 21:06:28
अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ शूट करणारा युवक आर्यन पोलिसांच्या चौकशीत; कोणताही दहशतवादी हेतू नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष, सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ.
2025-06-14 19:41:06
उल्हासनगरमध्ये डॉक्टरने तपासणी न करता 65 वर्षीय व्यक्तीस मृत घोषित केले. अंत्यसंस्काराआधी जिवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली. डॉक्टरने चूक मान्य केली.
2025-06-14 17:41:02
गोंदिया आश्रम शाळांतील नर्स भरती प्रक्रियेत आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप; स्थानिक उमेदवारांना डावलल्याचा दावा; चौकशीची मागणी; व्हॉइस रेकॉर्डसह पुरावे सादर.
2025-06-14 16:53:43
अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरात राहणाऱ्या मनजीतने सांगितले आहे की, त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले आहे. त्यानंतर, निराश होऊन त्याने बनावट फोन करून मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.
2025-05-28 11:55:06
17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्यानंतर दंगल उसळली. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
Ishwari Kuge
2025-05-28 11:01:44
शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यामुळे मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला देखील लगावला आहे.
2025-05-28 07:45:27
सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केला होता. मात्र आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती.
2025-05-28 07:15:59
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
2025-02-15 09:22:33
साप चावल्यावर किती विष बाहेर पडते? यासंबंधी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अर्थात, चावल्यानंतर साप किती विष बाहेर टाकेल, हे त्यांच्या प्रजाती, आकार आणि चाव्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
2025-02-14 17:01:08
व्हॅलेंटाईन डे निमित्त विमान कंपन्यांनीही पर्यटकांवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने केवळ भाडे कमी केले नाही तर, जोडप्यांना विशेष ऑफर देखील दिल्या आहेत.
2025-02-12 14:36:49
दिन
घन्टा
मिनेट