Tuesday, September 02, 2025 12:22:54 AM
ठाकरे गटाने मातोश्रीवर आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑपरेशन टायगर रोखण्यासह राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीय.
Manasi Deshmukh
2025-03-01 07:28:30
राहुल गांधी, उदय सामंत, संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर आज परभणी दौऱ्यावर.
Jai Maharashtra News
2024-12-23 10:55:26
संसदेत एकाच धक्का पाहायला मिळाला. संसदेत झालेल्या धक्काबुकीत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झालेत.
2024-12-19 13:17:22
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांमध्ये आज नागपुरात भेट झाली.
2024-12-17 20:55:52
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2024-12-13 14:40:21
विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत ही अधिकृत घोषणा होणार आहे.
2024-12-02 08:12:39
घटनेच्या वेळी शिउबाठा खासदार अनिल देसाई आणि विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उपस्थित होते. यामध्ये उद्धव ठाकरे समर्थक गप्प बसले, हे विशेष लक्षात येते.
Manoj Teli
2024-10-18 16:54:17
दिन
घन्टा
मिनेट