Monday, September 01, 2025 05:22:15 PM
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
Ishwari Kuge
2025-07-31 16:10:07
कामचटका परिसरात 8.7 तीव्रतेचा भूकंप; रशिया, जपान, हवाई बेटांवर त्सुनामीचा धोका, प्रशासन सतर्क, नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-07-30 10:37:18
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
2025-07-30 09:33:44
गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
Jai Maharashtra News
2025-05-30 14:37:25
ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे.
2025-05-29 21:02:11
बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
2025-05-29 19:35:42
पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
2025-05-29 15:33:31
लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
2025-05-25 17:06:05
खुजदारजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर स्फोटक यंत्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये 32 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून डझनभर सैनिक जखमी झाले आहेत.
2025-05-25 15:43:49
शशी थरूर यांनी सांगितले की, 'आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. भारत दहशतवाद शांतपणे सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलाला भारत योग्य उत्तर देईल.'
2025-05-25 14:56:40
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहरीनला पोहोचले आहे. येथे शिष्टमंडळाने भारताचा दृष्टिकोन मांडला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला.
2025-05-25 12:41:09
भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की आज डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही. 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ चर्चेत ठरल्याप्रमाणे युद्धबंदी सुरू ठेवण्याबाबत, त्याची कोणतीही समाप्ती तारीख नाही.
2025-05-18 12:43:14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
2025-05-17 18:39:15
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
2025-05-17 17:44:36
भारतातील तुर्की राजदूतांचा ओळखपत्र समारंभ रद्द करण्यात आला आहे. ही एक अधिकृत परंपरा आहे ज्यामध्ये नवीन राजदूत राष्ट्रपतींना स्वतःची ओळख करून देतात.
2025-05-16 19:58:36
डिजिटल इंडिया अंतर्गत त्यांच्या सेवा आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
2025-05-16 18:52:30
राजनैतिक मोहिमेअंतर्गत, सरकार पुढील आठवड्यापासून भारतीय नेत्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवेल जेणेकरून जागतिक व्यासपीठावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करता येईल.
2025-05-16 17:48:24
काही वेळापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील श्रीनगर येथे गोळीबार सुरू केल्याचे व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून दिले.
2025-05-10 20:54:07
पैठणमधील दावरवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी शेतात काम करून घरी परतल्यानंतर 48 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.
2025-05-10 19:30:51
अधिकाऱ्याने सांगितले की, अशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो.
2025-05-10 19:25:50
दिन
घन्टा
मिनेट