Tuesday, September 16, 2025 04:32:59 PM
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'हस्तांदोलन करणे हा क्रीडाभावनेचा भाग आहे, नियम नाही.
Jai Maharashtra News
2025-09-16 10:28:44
भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादाला आता एक नवे वळण लागले आहे. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने भारताविरुद्ध क्रीडाभावनेचा अभाव असल्याची तक्रार दाखल केली आहे.
2025-09-15 15:36:30
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतातील काही नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे. भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी लँडौ यांची भेट घेतली.
2025-06-07 15:07:45
नैऋत्य मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो.
2025-05-24 17:36:45
1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. यावेळी, नेते सिद्धेश कदम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली.
Ishwari Kuge
2025-05-01 20:24:54
नाशिकमधील गोदावरी आणि नंदिनी नदीचे पाणी दूषित असल्याचं निष्पन्न झाले.
Apeksha Bhandare
2025-03-14 18:26:38
मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
Manasi Deshmukh
2025-03-11 20:49:41
गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये पाऊस झाल्यामुळे तेथील हवामान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यावर्षी हंगामी नेहमीपेक्षा 4.1 अंश जास्त झाले. गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आर्द्रतेचे प्रमाण 72% होते.
2025-02-27 14:56:16
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
दिन
घन्टा
मिनेट