Wednesday, August 20, 2025 01:08:01 PM
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
Avantika parab
2025-08-11 16:45:22
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-08-11 15:04:09
संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी वाळुज हद्दीतील ही घटना आहे. 88 लाखांचा मुद्देमालसह 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-02 18:00:13
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
2025-07-24 11:20:46
गोंदियातील स्पा सेंटरमध्ये मेकअप आणि मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय; पाच महिला, दोन पुरुष अटकेत. पोलिसांनी धाड टाकून दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
2025-07-12 21:07:54
नांदेडमध्ये सरकारी अन्न योजनेच्या आमिषाने 14 हजार गरिबांची 1.85 कोटींची फसवणूक; दोन वर्षांनी आरोपी दांपत्य अटकेत, पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू.
2025-07-12 17:48:44
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे.
2025-07-09 15:15:51
वाळूजमध्ये सव्वा कोटींचं एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस, मुख्य आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक; कल्याणमध्ये 20 किलो गांजासह दोन तस्कर अटकेत.
2025-06-25 12:49:48
देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राजेंद्र देवरे याने चोरून गांजाची शेती केली होती. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने कारवाई करत 11 किलो गांजा जप्त केला.
2025-06-20 12:38:49
बीडमध्ये लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय; गरीब कुटुंबांना लक्ष्य करून लाखोंची फसवणूक. पोलिसांची कारवाई सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.
2025-06-11 14:26:29
पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. पुण्यातील बाणेर परिसरातील हा प्रकार धक्कादायक प्रकार आहे.
2025-05-14 18:48:11
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात वाद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हारल होत आहे. तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
2025-04-28 13:59:39
विक्रोळीमध्ये 13 बांग्लादेशी फेरीवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा आधारकार्ड आणि पत्ता संशयास्पद आढळला.
Jai Maharashtra News
2025-04-27 14:23:18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
2025-04-27 13:37:27
अब्दुल्लापूर तांडा येथील एका शेतकऱ्याची तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची बैलजोडी चोरी गेल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अखेर या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-21 13:47:35
अॅट्रॉसिटी प्रकरणात फरार असलेल्या कासलेला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्यात स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.
2025-04-18 12:33:22
परवाना नसताना व नियमांचे उल्लंघन करत चालवले जाणारे हे क्लासेस शहरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
2025-04-16 08:47:58
हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
2025-03-19 15:52:23
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोरीचा सुळसुळाट, सहा दुचाकी जप्त!
Manoj Teli
2025-03-03 08:05:26
परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यानंतर अद्यापही याप्रकरणी कुठला ठाम तपास समोर आलेला नाही. त्यातच आता महादेव मुंडे हत्येतील अल्टिमेटम आज संपणार आहे.
Manasi Deshmukh
2025-02-24 14:39:38
दिन
घन्टा
मिनेट