Thursday, August 21, 2025 01:56:19 AM
या आठवड्याच्या राशिभविष्यात ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीमुळे करिअर, प्रेम, आर्थिक व आरोग्य क्षेत्रात बदल दिसून येतील. काही राशींना लाभाचे संधी, तर काहींना आव्हानांचा सामना. शुभ दिवस व अंक जाणून घ्या.
Avantika parab
2025-08-16 20:58:58
Yula Kanda Lord Krishna Temple : हे जगातील सर्वात उंच कृष्ण मंदिर आहे. युला कांड येथे तलावाच्या मध्यभागी हे लहान सुंदरसे मंदिर आहे. याची आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे.
Amrita Joshi
2025-08-16 13:53:34
अशा काही राशी आहेत, ज्यांच्या मनात भगवान कृष्णाबद्दल प्रेमाची भावना आपोआप वाहू लागते आणि भगवान कृष्ण त्यामुळे त्यांना भगवंताची कृपा स्वीकारणे खूप सोपे जाते.
2025-08-16 12:22:55
16 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काहींसाठी तो सामान्य परिणाम राहील, जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-08-16 06:34:53
गुरुवारी भगवान श्री नारायणाची पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार, विष्णूजींची पूजा केल्याने जीवनात धन आणि समृद्धी राहते. 14 ऑगस्टला कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल.
2025-08-13 21:57:39
13 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या...
2025-08-12 21:41:48
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
Rashmi Mane
2025-08-12 21:07:51
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
2025-08-12 20:32:06
कामाच्या ठिकाणी तुम्हाला कर्मचाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल.
2025-08-11 21:06:14
सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. पैशासंबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे, तुम्ही आपल्या वडिलांचा किंवा वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला घेऊ शकता.
Ishwari Kuge
2025-08-10 22:13:39
10 ऑगस्ट हा रविवार काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात. जाणून घेऊया,
2025-08-10 08:41:32
Raksha Bandhan 2025 : दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी बहिणीने राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात. चला, या 3 गाठींमागील महत्त्व समजून घेऊ..
2025-08-08 08:34:10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबियांची साथ मिळेल.
2025-08-08 06:50:01
वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. याच्यामुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. याची कृपा आणि आशीर्वाद यशदायी आणि फलदायी मानला जातो.
2025-08-07 11:44:23
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरुपाचा जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
2025-08-05 08:17:55
आजचा दिवस सर्व राशींमध्ये काहींना संधी, काहींना आव्हान देणारा ठरतोय. प्रेम, करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर ज्योतिषीय प्रभाव जाणवणार आहे. संपूर्ण राशीभविष्य वाचा.
2025-08-02 07:00:49
तुमच्या मनाला व्यापून टाकलेले दुःख काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. कुटुंबात वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे.
2025-07-31 08:44:37
आज बुधवारी बुधग्रहाच्या प्रभावामुळे संवादकौशल्य, व्यवहारचातुर्य आणि विचारशक्ती यांचा प्रभाव दिसेल. प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर राशीफळात.
2025-07-30 07:13:22
चंद्र सिंह राशीत असून आजचा दिवस काही राशींना यश, आत्मविश्वास व सौख्य देणारा आहे. काही राशींनी आरोग्याकडे व खर्चाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
2025-07-29 07:02:15
श्रावणातील पहिल्या सोमवारी मंगळ-केतू युती तुटली. 4 राशींसाठी हा बदल अत्यंत शुभ. करिअर, आरोग्य, संपत्ती आणि मानसिक शांती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
2025-07-28 15:16:06
दिन
घन्टा
मिनेट