Monday, September 01, 2025 04:57:24 AM
एकनाथ शिंदे यांना अपघात झाल्याचे दिसताच जखमी बाईकस्वाराला मदत केली आहे. तात्काळ ताफ्यातील अॅम्ब्युलन्स रुग्णासाठी दाखल करुन दिली.
Apeksha Bhandare
2025-08-28 09:20:03
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
Jai Maharashtra News
2025-08-26 16:53:07
अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2025-08-21 20:17:33
हा अपघात लाल रंगाच्या स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे घडला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-21 19:41:24
या दुर्घटनेत बस चालक आणि चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. झाड कोसळताच बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून खिडकीतून उड्या मारताना दिसले.
2025-08-08 16:23:37
या अपघातात एका व्यक्तीचा आणि त्याच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
2025-07-19 19:18:05
शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साहिल अन्सारी मुलाणी (22) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (19) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
2025-07-17 11:56:45
जळगावात 'हिट अँड रन' चा प्रकार समोर आला आहे. महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती.
Ishwari Kuge
2025-06-21 15:02:32
या पिकअपमध्ये किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. या वेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिली.
2025-06-18 22:09:45
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
त्नागिरी जिल्ह्यात एलपीजी(LPG) गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गॅस लिक होण्यास सुरुवात झाली.
2025-06-08 12:21:42
भरधाव कारने बारा जणांना उडवल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळची ही घटना आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
2025-05-31 21:02:46
एसयूव्ही दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्यावर थांबल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि ते गाडी हलवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.
2025-05-27 16:56:18
पूंछ जिल्ह्यातील घाणी-मेंढर परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस अचानक दरीत कोसळली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 10:39:01
हरियाणा नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भरधाव पिकअप ट्रकने ११ कामगारांना उडवलं; ७ ठार, ४ जखमी.
2025-04-26 17:01:17
बुलढाणा येथे मुंबई-नागपूर महामार्गावर विटांनी भरलेली बस आणि मेटोडोरमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की बस आणि मेटोडोरचा चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
2025-04-15 13:02:02
सध्या राज्यभरात रस्त्याची विकासकामे सुरु आहेत. नुकताच धुळे शहरातील चितोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून याकडे संबंधित यंत्रणा मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.
2025-03-26 18:29:41
घटनेची माहिती मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद, त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच भाचा आणि त्याची बहीण अपघातग्रस्त कारमध्ये होते. सोनू सूदच्या पत्नीची कार एका ट्रकला धडकली
2025-03-25 15:46:29
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.
2025-02-13 18:28:23
राज्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. याच पार्शवभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.
Manasi Deshmukh
2025-01-01 08:31:39
दिन
घन्टा
मिनेट