Monday, September 01, 2025 02:13:37 PM
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-08-28 22:36:54
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
2025-08-27 18:09:35
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1.25 कोटी रेशनकार्डधारक पात्र नसतानाही मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत.
2025-08-21 18:17:46
या पत्रात जम्मू रेल्वे स्थानकावर आयईडी स्फोट घडवून आणण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेले हे कबुतर 18 ऑगस्ट रोजी कटमारिया परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आले.
2025-08-21 17:40:22
पैठण तालुक्यातील आडूळ येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी चोरटा अटक; पोलिसांनी 2.7 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. पाचोड पोलिसांची आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
Avantika parab
2025-06-30 19:13:50
28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला.
2025-06-30 18:59:41
आशिष शेलार यांनी मुंबईतील उंदीर मारण्याच्या मोहिमेची गेल्या तीन महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले; आकडेवारी संशयास्पद.
2025-06-25 19:43:39
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
2025-06-25 16:46:11
नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, राम मंदिराच्या कारणावरून ई-मेलद्वारे मिळालेला इशारा, पोलिस आणि यंत्रणांचा तपास सुरू, शाळा रिकाम्या करण्यात आल्या.
2025-06-25 13:51:34
राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना व्हाईट मेटल ताटात शाही भोजन, 4500 रुपये प्रति जेवण खर्च; सार्वजनिक निधीच्या वापरावरून प्रश्न उपस्थित, विधीमंडळाचे स्पष्टीकरण मात्र धुसर.
2025-06-25 13:05:39
वाळूजमध्ये सव्वा कोटींचं एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस, मुख्य आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक; कल्याणमध्ये 20 किलो गांजासह दोन तस्कर अटकेत.
2025-06-25 12:49:48
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क विभागाने परदेशी चलन आणि मौल्यवान हिरे जप्त केले.
Ishwari Kuge
2025-06-19 19:38:01
चौकशीच्या केंद्रस्थानी असलेली करिष्मा हगवणे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे राजेंद्र आणि लता हगवणे यांची कन्या करिष्मा हगवणे उर्फ पिंकी ताई आहे तरी कोण?
2025-05-25 10:35:23
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत हगवणे कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कस्पटे कुटुंबाच्या महिलांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर केली.
2025-05-25 09:30:29
पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली तसेच त्यांना धीर दिला आहे. ज्यांनी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल, पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबियांना आश्वस्त केले.
2025-05-25 08:46:32
रविवारी, गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 206/25 च्या तपासात मृत वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
2025-05-25 08:36:14
हुंडाबळी प्रकरणामुळे पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याच्या प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे दीर आणि जावांनी मिळून विवाहितेला अमानुष मारहाण केली.
2025-05-24 11:31:33
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गंगापूरमध्ये एका विवाहित महिलेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे.
2025-05-24 10:02:46
24 मे 2025 रोजी, चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. यामुळे आवेगपूर्ण ऊर्जा आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. बुध वृषभ राशीत असेल, जो तुमच्या संवाद क्षमतेला आणि विचारांना स्थिरता आणि व्यावहारिकता प्रदान करेल.
2025-05-24 08:54:15
मुंबई विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमधील 3 आणि 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची अंतिम मुदत 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे.
2025-05-24 08:05:55
दिन
घन्टा
मिनेट