Wednesday, August 20, 2025 04:31:42 PM
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 21:00:31
मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'निवडणुकीवेळी विरोधकांना मराठी माणसांची आठवण येते. मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे', अशी टीका फडणवीसांनी केली.
Ishwari Kuge
2025-07-02 08:02:01
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशातच, एक संतापजनक बातमी समोर आली आहे.
2025-07-01 18:59:19
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.
2025-07-01 16:07:07
नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
2025-07-01 14:40:19
दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे.
2025-07-01 14:36:26
शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
2025-07-01 13:13:26
हा द्रुतगती महामार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून जाणार असून 18 प्रमुख धार्मिक स्थळांना जोडेल. ज्यामध्ये 3 शक्तीपीठ, दोन ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर आणि अंबाजोगाई सारख्या आध्यात्मिक केंद्रांचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-06-25 15:22:44
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-08 19:26:04
बुधवारी राज्य विधान परिषदेत शिवसेना (यूबीटी) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
2025-03-13 13:04:54
शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
2025-03-12 19:53:13
शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे.
2025-03-12 15:01:47
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा वाढता विरोध होत असून, भूसंपादनाची अधिसूचना त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-01 10:52:12
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एक मोठं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ठाकरे गटाच्या 10-12 आमदार आणि खासदार शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारणार, असा दावा त्यांनी एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात केला.
2025-02-09 19:22:42
शक्तिपीठमुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याचा दावा. लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध. शेतकर्यांनी स्वत:च्या रक्तानं पोस्ट कार्ड लिहिली. नागपूर - गोवा अवघ्या आठ तासांचा प्रवास
2025-02-09 19:01:10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.
2025-01-14 19:38:08
राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन-उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025-01-14 19:12:33
दिन
घन्टा
मिनेट