Wednesday, August 20, 2025 11:22:42 PM
प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणाऱ्या भाविकांच्या हालचालींना परवानगी नाकारली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच पुढील मार्ग खुले करण्यात येणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-30 14:18:06
श्रावण महिन्यात अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मात्र, ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत.
Ishwari Kuge
2025-07-25 20:12:36
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते.
2025-07-24 19:46:18
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-07-24 18:14:32
या शुभ दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने कालसर्प दोषाचे निवारण होते आणि भगवान शिव प्रसन्न होतात.
2025-07-24 17:49:09
हिंदू धर्मशास्त्रांनुसार, शिवपूजेमध्ये काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. या वस्तू अनवधानानेही अर्पण केल्या गेल्यास शिवाचा कोप ओढवू शकतो.
2025-07-20 20:19:16
श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाशी संबंधित आहे, तसेच श्रावण महिन्याचा सापांशी देखील संबंध आहे.
2025-07-11 22:00:46
वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Apeksha Bhandare
2025-07-10 19:33:02
अमरनाथ धाम हे भाविकांसाठी धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथील प्रवास हा त्यांच्यासाठी पुण्य यात्रा आहे.
2025-07-10 19:17:01
श्रावण 2025 ची सुरुवात 11 जुलैपासून होणार असून, प्रत्येक सोमवार व मंगळवारी व्रताचे विशेष महत्त्व आहे. भगवान शिवाची पूजा केल्याने सुख, शांती व विवाहातील अडचणी दूर होतात.
Avantika parab
2025-07-07 15:15:42
श्रावणात शिवपूजन अत्यंत पवित्र मानले जाते. पण काही नियम मोडल्यास भक्तीमध्ये पाप निर्माण होऊ शकते. जाणून घ्या शिवलिंग पूजेदरम्यान टाळाव्यात अशा पाच महत्वाच्या चुका.
2025-06-23 20:26:26
चंद्रपुरात खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या उपस्थित मोरवा फ्लाइंग क्लबचा उदघाटन सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माझी मंत्रिपदाची खुर्ची खेचून घेण्यात आल्याचं वक्तव्य.
Manasi Deshmukh
2025-02-21 20:30:51
महाराष्ट्र म्हटलं कि राजकारण आलच. महाराष्ट्रात नेहमीच काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात त्यातच आता पुन्हा एकदा एका राजकीय वक्तव्याने खळबळ माजलीय.
2025-02-21 19:28:38
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
2025-02-21 18:56:40
भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता हा महत्त्वाचा घटक मानला जातो. चवीसाठी वापरला जाणारा हा पानांचा गुच्छ केवळ चव वाढवत नाही, तर अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेला असतो. दैनंदिन जीवनात कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत.
2025-02-21 18:12:05
महाशिवरात्री हा भगवान शिवाचा पवित्र सण असून, या दिवशी भक्तगण विशेष पूजा-अर्चा करतात. हिंदू धर्मात शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
2025-02-21 17:36:43
दिन
घन्टा
मिनेट