Monday, September 01, 2025 12:36:21 PM
इंडिगोच्या फ्लाइटने संध्याकाळी 7:42 वाजता तिरुपतीहून उड्डाण केले, परंतु काही वेळातच तांत्रिक अडचणीमुळे ते वेंकटनगरीच्या सीमेवर यू-टर्न घेऊन परत आले.
Jai Maharashtra News
2025-07-21 15:13:59
साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-05-13 16:38:56
या एटीएम मशीनमधून तुम्ही भगवान वेंकटेश्वर आणि देवी लक्ष्मी देवीच्या प्रतिमा असलेले पेंडेंट खरेदी करू शकता.
2025-03-10 18:35:09
नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या ज्या अगदी खऱ्या ठरल्या. त्यांची भविष्यवाणी एकदम तंतोतंत असते. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत बाबा वेंगा ज्यांनी भविष्यवाणी खरी ठरली.
Ishwari Kuge
2025-03-02 12:25:39
पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरातील सातव्या दरवाज्यामागे नेमके काय रहस्य आहे जाणून घेऊया.
2025-03-01 20:51:48
साड्या पौराणिक कथा, संस्कृती आणि वेगवेगळ्या कला दर्शवतात. चला तर जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारच्या साड्या परिधान करतात.
2025-03-01 19:38:54
तिरुपती बालाजी मंदिर इथल्या रहस्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. चला तर जाणून घेऊया तिरुपती बालाजी मंदिर मंदिरातील रहस्य.
2025-03-01 17:35:20
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
2025-02-12 12:16:31
प्रयागराजमधील एका तरूणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो मोबाईल चार्जिंगच्या व्यवसायातून दर तासाला तब्बल 1000 रुपये कमावत असल्याचे दिसून येत आहे.
2025-02-11 20:43:16
2025-02-11 16:24:01
बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.
2025-02-11 14:49:25
2025-02-11 13:56:43
फोर्ब्सने 2025 साठी जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे.
2025-02-05 19:16:27
तिरुमला तिरुपती देवस्थानमने 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या सर्वांना बदली करण्यास किंवा स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय निवडण्यास सांगण्यात आले आहे.
2025-02-05 16:55:56
तिरुपती लाडू वाद अयोध्येपर्यंत पोहोचला आहे.
2024-09-28 18:16:44
चंद्राबाबू नायडू सरकारने तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसाद प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-23 13:12:06
तिरुपती प्रकरणी सीबीआय चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली
2024-09-21 14:20:30
प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे ही फक्त भेसळ नाही तर हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. यामुळे गुन्हा नोंदवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होतेय
2024-09-20 22:39:50
केंद्र सरकारने तिरूपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणात गंभीर दखल घेत आंध्रप्रदेश सरकारकडे अहवाल मागवला आहे.
Manoj Teli
2024-09-20 16:22:01
जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद तयार करताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता - चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
2024-09-19 20:13:18
दिन
घन्टा
मिनेट