Sunday, August 31, 2025 10:03:16 AM
पाकिस्तानातील सरगोधा येथे एफ-16 विमान पाडण्यात आले तर भारतातील पंजाब आणि राजस्थानमध्ये जेएफ-17 विमान पाडण्यात आले. एक पाकिस्तानी पायलट सध्या भारताच्या ताब्यात आहे.
Jai Maharashtra News
2025-05-09 00:56:53
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
Amrita Joshi
2025-05-08 23:03:08
पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली.
2025-05-08 21:35:39
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
2025-05-08 19:58:21
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे 'सर्व काही' असू शकते. म्हणजेच, ते जंगलात लपले आहेत. त्यांना जगण्यासाठी आणि लपण्यासाठी आवश्यक साहित्य मिळतेय. यामुळेच त्यांचा अद्याप शोध लागत नाहीये.
2025-05-04 11:28:58
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये 1000 हून अधिक मदरसे गेल्या 10 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
2025-05-02 15:05:58
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी सांगितले की, भारत पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे.
2025-05-02 13:41:26
अमरावतीत पत्नीनेच पतीला लुटण्यासाठी 1200 रुपयांची सुपारी देत कट रचला. दोघांनी मिळून पतीवर हल्ला केला व 95 हजार रुपये लुटले. पोलिस तपासात सत्य उघड.
2025-05-02 12:47:04
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत एनआयएने पाकिस्तानचा थेट हात उघड केला असून आयएसआय, टीआरएफ आणि पाक लष्कर हल्ल्यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2025-05-02 12:18:00
या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चांगल्या व्यवस्था कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
2025-05-01 12:24:46
या दहशतवादी हल्ल्यात 20 जण जखमी झाले. यापूर्वी, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली होती, ज्याचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहेत.
2025-04-28 17:07:53
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका असल्याचे शाहबाज शरीफ वारंवार नाकारत आहेत. त्यांनी पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचे म्हटले.
2025-04-26 15:47:51
पहलगाम दहशतवादी हल्ला ज्यांच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता, ती रेझिस्टन्स फ्रंट - टीआरएफ ही दशतवादी संघटना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अगदी जवळची आहे.
2025-04-24 13:42:03
पत्रकार तहसीन मुनव्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यात 27 पर्यटक ठार; मोदींनी सऊदी दौरा अर्धवट सोडून तातडीची बैठक घेतली, भारत-सऊदीकडून निषेध
2025-04-23 19:39:57
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. या दोघांचा विवाह हल्ल्याच्या केवळ 6 दिवस अगोदर 16 एप्रिलला झाला होता.
2025-04-23 16:24:59
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवादी हल्ला; 27 पर्यटक ठार, LeTशी संबंधित TRFने जबाबदारी घेतली. तीन दहशतवाद्यांची स्केच जाहीर; देशभरात हाय अलर्ट
2025-04-23 14:34:49
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी केली.
2025-04-23 14:22:44
हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला, ज्यामुळे या घटनेबाबत चिंता आणखी वाढली आहे.
2025-04-22 18:17:01
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
दिन
घन्टा
मिनेट