Monday, September 01, 2025 11:06:58 AM
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगीपासून जवळच असलेल्या सय्यदपुर येथे शनिवारी रात्रीच्या जोरदार पावसामुळे नळकांडी पुल वाहून गेला.
Apeksha Bhandare
2025-08-17 20:45:07
या गावात गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे
Jai Maharashtra News
2025-08-08 20:39:14
वैजापूरच्या एकोडीसागज अंगणवाडीत निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहाराचे पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीला थेट टेम्पोने साहित्य आणून कारवाईची मागणी केली.
Avantika parab
2025-07-21 14:33:55
ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादामुळे कोळी बांधवांवर बेघर होण्याची वेळ आली असून आदित्य ठाकरे यांनी त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे
2025-07-03 18:22:00
शिराळा गावातील नागपंचमी परंपरेसाठी जिवंत नागपूजेला परवानगी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे मागणी केली असून निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
2025-07-03 17:34:50
नुकताच, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-06-22 18:39:54
कोट्यवधी रुपये खर्च करून दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-22 18:04:37
मंगळवारी टोंक शहरातील फ्रेझर ब्रिज येथे असलेल्या बनास नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
2025-06-10 21:09:00
राजा रघुवंशी हत्याकांडात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली त्यांची पत्नी सोनम रघुवंशी अखेर गाजीपूरमध्ये सापडली आहे.
2025-06-09 15:31:12
चोरांचा आरोप आहे की चोरीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर तीन जण जखमी झाले.
2025-06-08 22:32:53
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. भुजबळांना मंत्रीपद देणे चुकीचे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली.
2025-05-20 20:05:54
शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.
2025-05-20 16:44:36
मुंबई मेट्रो-3 चा दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी उद्या सुरू; मुख्यमंत्री शिंदे मेट्रोने प्रवास करून उद्घाटन करणार.
2025-05-08 20:15:22
शक्तिपीठ महामार्ग ग्रामस्थांच्या विश्वासाशिवाय सुरू होणार नाही, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली; विरोधकांवरही साधला निशाणा.
2025-05-08 19:51:41
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळासाठी जमिनीच्या मोजणी आणि ड्रोन सर्वेक्षणविरोधात सात गावांतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध, पोलिस लाठीचार्ज . वृद्ध महिलेचा मृत्यू.
JM
2025-05-04 11:53:28
एप्रिल 2011 अंबेजोगाई तहसील कार्यालयात एक धगधगती रात्र. कोणी म्हणतं शॉर्ट सर्किट, कोणी म्हणतं दुर्लक्ष, पण त्यात सत्य किती आणि अपवाद किती, हे आजपर्यंत कुणालाच ठामपणे माहीत नाही.
Samruddhi Sawant
2025-04-08 13:01:52
उज्जवल निकम यांच्या नियुक्तीसाठी प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.
2025-02-26 14:19:13
बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल आजाराची. या आजाराने अचानक लोकांच्या डोक्यावरचे मोठ्या प्रमाणात केस गळून टक्कल पडायला लागले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एखादा टक्कल व्हायरस आला की काय असा प्रश्न.
Manasi Deshmukh
2025-02-24 19:21:43
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक महिने उलटून गेली तरी अद्यापही या प्रकरणी दोषींना शिक्षा झालेली नाही.
2025-02-24 18:30:20
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
2025-02-11 18:41:53
दिन
घन्टा
मिनेट