Wednesday, September 03, 2025 09:35:20 AM
हे 184 टाइप-7 बहुमजली फ्लॅट्स खास डिझाइनसह उभारले गेले असून, त्यामध्ये 5 खोल्या, कार्यालयासाठी स्वतंत्र जागा, तसेच खासदारांच्या वैयक्तिक सहाय्यकासाठी सुविधा देण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 14:22:51
या दोन्ही युद्धनौका वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहे. तसेच अशा प्रकारे एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शिपयार्डमधील युद्धनौका कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2025-08-10 19:10:21
कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर तो थेट सोलापूर पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली
Avantika parab
2025-06-07 17:42:38
पायलटला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर त्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे वृत्त असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही
2025-06-07 17:21:24
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, आज त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-07 16:34:50
विमान चुकल्याने चिंतेत असलेल्या शीतल पाटील यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईला नेऊन किडनी ट्रान्सप्लांटसाठी मदत केली. संवेदनशीलतेचे उदाहरण
2025-06-07 16:18:18
शरद पवार यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या प्रभावावर भाष्य करत सभा व मतांमधील फरक अधोरेखित केला. मविआने एकत्र लढल्यास महापालिका निवडणुकीत यश शक्य असल्याचे सूचित केलं.
2025-06-07 15:07:02
संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवत भाजपवर मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र द्रोहाचा आरोप केला. फडणवीस नवी गीता लिहीत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपच्या नेतृत्वावरही निशाणा साधला.
Avantika Parab
2025-06-07 14:03:15
भारतीय नौदलाच्या ताकदीत भर घालत ‘INS अर्नाळा’ ही स्वदेशी अँटी-सबमरीन युद्धनौका नौदलात दाखल होत आहे. कमी खोल समुद्रातील ऑपरेशन्ससाठी ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
2025-06-07 13:26:29
वाल्मिक कराडने मोठ्या प्रमाणावर कुटुंबियांच्या आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-15 19:04:37
15 जानेवारी हा दिवस भारताचा सागरी वारसा, नौदलाचा समृद्ध गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस ठरला आहे.
2025-01-15 18:49:10
दिन
घन्टा
मिनेट