Saturday, September 06, 2025 02:01:52 AM
मुंबईत सध्या हवामान बदलत्या स्वरूपाचे आहे. ढगाळ वातावरणासोबत काही भागात ऊन पडले आहे. मात्र हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-24 10:12:42
प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पूर्णपणे हिंदीमध्ये सादरीकरण करणारे पहिले भारतीय कॉमेडियन बनून इतिहास रचला.
Rashmi Mane
2025-08-20 12:00:13
मुंबईत बरसणाऱ्या पावसासंदर्भात मुंबई महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे.
2025-08-20 09:10:36
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-18 09:53:29
छत्रपती संभाजीनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळली.
Ishwari Kuge
2025-06-12 12:33:06
आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
2025-06-01 15:02:23
पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडेल. तर 29-30 मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस बरसेल.
2025-05-29 11:33:42
एसयूव्ही दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्यावर थांबल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि ते गाडी हलवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.
2025-05-27 16:56:18
हवामान अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचे वारे आणि वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
2025-05-27 16:34:25
राज्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 09:53:40
कोंढाणे धरणाच्या कामाला 15 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे. आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे
2025-04-29 13:06:16
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.
2025-04-29 11:00:16
हवामान खात्याने ईशान्य भारतासह 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार होत आहे.
2025-02-19 10:18:05
नॅशनल वेदर सर्व्हिसने लॉस एंजेलिसमध्ये ताशी 110 किमी वेगाने वाहणाऱ्या शक्तिशाली 'सांता आना' वाऱ्याचा इशारा दिला आहे.
2025-01-15 14:26:31
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीप आणि मालदीव भागात आहे.
2024-12-15 07:40:15
पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व वाढणार असून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
2024-12-14 07:25:07
दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणातील वातावरणावरही दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे
2024-12-03 20:29:08
दिन
घन्टा
मिनेट