Monday, September 01, 2025 01:28:19 PM
आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कालकाजी विधानसभेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-02-23 15:18:08
रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे.
2025-02-20 23:30:27
बांगलादेशी विमानात धूर दिसल्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. हे विमान बांगलादेशची राजधानी ढाका येथून दुबईसाठी उड्डाण करत होते.
2025-02-20 21:29:02
राजधानी दिल्लीत भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता (LoP) कोण असेल याकडे लागले आहे.
2025-02-20 17:01:38
विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
2025-02-04 15:54:45
दिन
घन्टा
मिनेट