Sunday, August 31, 2025 05:02:31 PM
ACC लेखन समितीचे अध्यक्ष पॉल हेडेनरीच यांनी सांगितले की, हृदयरोग्यांसाठी संसर्गजन्य श्वसन रोग आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 19:32:32
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते.
2025-08-07 17:32:02
जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. जपानी बाबांनी सांगितले की त्यांनी कोविड-19 ची भविष्यवाणी केली होती, जी 2020 मध्ये खरी ठरली आहे.
2025-07-30 22:28:03
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की या मोठ्या सेवा वाढीमुळे लाखो सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
2025-06-24 19:11:04
गेल्या 48 तासांत 769 नवीन बाधित रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,133 झाली आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली.
2025-06-08 20:24:35
कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत देशभरात 360 नवे रुग्ण. केरळ, महाराष्ट्र, बंगालमध्ये वाढ. दोन मृत्यूंची नोंद. सरकारचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन.
Avantika Parab
2025-06-02 11:51:20
1 जून रोजी महाराष्ट्रात 65 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे.
2025-06-01 23:51:59
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या मृत्यूची पुष्टी केली.
2025-05-27 17:40:51
मे महिन्यात मुंबईत 120 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले. जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढत असून, पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देशभरात सध्या 257 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Avantika parab
2025-05-22 15:41:38
देशातील 11 राज्यांमध्ये कोरोना पसरला आहे. यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान, कर्नाटकचा समावेश आहे.
Amrita Joshi
2025-05-21 18:35:56
मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असून सध्या 53 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे BMC ने स्पष्ट केले आहे.
2025-05-20 15:45:30
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, JN.1 या व्हेरिएंटमध्ये मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याचा गुणधर्म आहे. म्यूटेशनमुळे हा व्हिरिएंट अधिक शिताफीने प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.
2025-05-20 15:14:25
कोरोनाव्हायरस (कोविड-19) पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. आशियातील दोन सर्वात मोठ्या शहरांपैकी हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-20 12:13:56
तब्बल 5 वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माहितीनुसार, हा प्रवास जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ishwari Kuge
2025-05-18 16:48:33
सिंगापूर, हाँगकाँगसह आशियात कोरोनाची नवी लाट पाहायला मिळतेय. रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा एकदा मृत्यूचं सावट गडद होतंय. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं ठरतंय.
2025-05-17 08:47:29
या महत्त्वाच्या पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील पहिल्या हिंदू महिला आहेत. हे केवळ वैयक्तिक यश नाही तर अनिवासी भारतीयांसाठी सांस्कृतिक अभिमान आणि ओळखीचे प्रतीक आहे.
2025-05-16 15:40:55
सिंगापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 14200 वर पोहोचली आहे. राज्य आणि शहरी मंत्रालयांचे आकडे दोन्ही देशांमधील कोरोनाची परिस्थिती उघड करत आहेत.
2025-05-16 15:23:03
संपूर्ण जग कोविड-19 च्या परिणामातून बाहेर पडले आहे. पण तिन्ही मुलांसाठी ही शोकांतिका तब्बल 4 वर्षांनी संपली आहे. जवळजवळ चार वर्षांनी या मुलांना सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळाला आहे.
2025-05-07 20:37:07
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'आम्ही लवकरच कैलास मानसरोवर यात्रेबाबत जनतेला सूचना जारी करू. हा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.'
2025-04-21 10:31:08
लॉकडाउनदरम्यान जन्मलेल्या मुलांमध्ये रोगांशी लढण्याची अद्भुत शक्ती दिसून येत आहे. त्यांच्यात मजबूत प्रतिकारशक्ती, कमी अॅलर्जी, औषधांवर कमी अवलंबित्व असल्याचे सिद्ध होत आहे.
2025-04-17 19:05:39
दिन
घन्टा
मिनेट